Jio World Centre Lift Video: जगातील सर्वात मोठी लिफ्ट 'या' शहरात, 200 हून अधिक लोकांना घेवून जाण्यास सक्षम (Watch Video)
जगातील सर्वात मोठी लिफ्ट कुठे आहे? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना, तर मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये जगातील सर्वात मोठी पॅसेंजर लिफ्ट बसवण्यात आली आहे
Jio World Centre Lift Video: जगातील सर्वात मोठी लिफ्ट कुठे आहे? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना, तर मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये जगातील सर्वात मोठी पॅसेंजर लिफ्ट बसवण्यात आली आहे. ही लिफ्ट इतकी मोठी आहे की ती एका स्टुडिओ अपार्टमेंटच्या बरोबरीची असल्याचे बोलले जात आहे. एकाच वेळी 235 लोकांना घेऊन जाण्यास सक्षम आहे. त्याचे वजन 16 टन आहे. लिफ्ट मध्ये दोन्ही बाजूला सोफा बसवण्यात आला आहे. लिफ्ट आकर्षित बनवण्यात आली आहे. (हेही वाचा- सिंह खेळतोय रस्सीखेच; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Arunachal Pradesh Earthquake: अरुणाचल प्रदेशमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, 3.8 इतकी तीव्रता
Advertisement
Advertisement
Advertisement