Dombivli Shocker: डोंबिवली मध्ये पाळणाघरामध्ये लहान मुलांचा अमानुष छळ; मारहाण, उलटं टांगण्याचे प्रकार

डोंबिवली मध्ये पाळणाघरात लहान मुलांना छडीने मारण्याचा, त्यांच्या डोळ्यांना तिखट लावण्याचा तसेच त्यांना उलटं टांगण्याचा प्रकार समोर आला आहे.

Kid | Pixabay.com

डोंबिवली मध्ये पाळणाघरामध्ये लहान मुलांचा अमानुष छळ करत असल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडीयात वायरल होत आहे. लहान मुलांना मारहाण, त्यांना उलटं टांगण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये प्रभुणे दाम्पत्य आरोपी आहे. प्रभुणेंकडे काम करणार्‍या एका महिलेने सार्‍या प्रकाराचे व्हिडिओ रेकॉर्ड केले ते पोलिसांकडे पुरावा म्हणून देण्यात आले.

पहा व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement