Bajrang Sonawane joins NCP-SCP: अजित पवार, धनंजय मुंडे यांना धक्का; बजरंग सोनवणे यांचा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवश (Watch Video)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बजरंग सोनवणे यांनी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. पुणे येथील पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमावेळी शरद पवार, जयंत पाटील, आमदार संदीप क्षीरसागर आणि पक्षाचे अनेक नेते उपस्थित होते. बजरंग सोनवणे यांचा पक्षप्रवेश अजित पवार, धनंजय मुंडे यांना धक्का मानले जात आहे.

Bajrang Sonawane | (Photo Credits: X/ANI)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बजरंग सोनवणे यांनी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. पुणे येथील पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमावेळी शरद पवार, जयंत पाटील, आमदार संदीप क्षीरसागर आणि पक्षाचे अनेक नेते उपस्थित होते. बजरंग सोनवणे यांचा पक्षप्रवेश अजित पवार, धनंजय मुंडे यांना धक्का मानले जात आहे.

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now