महाराष्ट्र
Biological Mother Of Swedish Woman in Nagpur: स्वीडिश महिला जैविक आईच्या शोधात नागपूरमध्ये दाखल; म्हणाली 'एकदा तिला कडाडून मिठी मारायची आहे'
अण्णासाहेब चवरेपेट्रिशिया एरिक्सन (Patricia Eriksson), एक 41 वर्षांची स्वीडीश महिला नागपूर (Swedish Woman in Nagpur) येथे दाखल झाली आहे. तिला आपल्या जैविक आईचा (Biological Mother) शोध घ्यायचा आहे. तिला एकदा भेटावे आणि कडकडून मिठी मारावी, अशी तीव्र भावना झाल्याने ती भारतात दाखल झाली आहे.
Mumbai News: मुंबईत रेल्वेमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीला चोप, POCSO कायद्यान्वये गुन्हा दाखल
Jyoti Kadamमुंबई लोकलमध्ये १५ वर्षीय मुलीचा विनयभंग झाल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. घटनेनंतर आरोपीला प्रवाशांनी जोरदार मारहाण केली आहे. सध्या तो पोलिसाच्या अटकेत आहे.
Pune Crime: हॉटेल मालकाची पोलिस ठाण्यासमोर आत्महत्येचा प्रयत्न, पुण्यात नेमकं चाललं तरी काय?
Pooja Chavanपुणे येथील लोणीनंद परिसरात एका तरुणाने पोलिस ठाण्यासमोर आत्महत्या केल्याचा प्रयत्न केला आहे.
Chhatrapati Sambhajinagar Crime : ट्राफिक पोलिसांना दंड द्यावा लागू नये म्हणून तरुणाचा जुगाड; नंबर प्लेटला लावले स्टीकर (Watch Video)
Jyoti Kadamराज्याच्या प्रमुख शहरांत नागरिकांना वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळावे लागतात. वाहतूकीचे नियम मोडणाऱ्यांकडून पोलीस दंड आकारतात. अशा वेळा तरुण जुगाड लावत दंड भरण्यापासून स्वता:ची सुटका करून घेतात. छत्रपती संभाजीनगरमधून ही अशीच एक घटना समोर आली आहे.
Jalgoan News: विजेच्या जोरदार झटका लागून अल्पवयीन मुलाचा मृत्यू, जळगाव येथील घटना
Pooja Chavanघरातील पाण्याची मोटार सुरु करण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलाला जोरदर झटका बसला आहे.या झटक्यात त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे
Navi Mumbai Fire: नवी मुंबईत नवभारत इंडस्ट्रियल कंपनीला आग, अग्निशमक दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल
Amol Moreघटनास्थळी अग्निशमन दलाच्या 5 गाड्या दाखल झाल्या आहेत. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
Lok Sabha Elections 2024: कॉंग्रेसला 7 ठिकाणी पाठिंबा देणार्‍या वंचित च्या प्रकाश आंबेडकरां विरूद्धच कॉंग्रेसने दिली डॉ. अभय पाटील यांना उमेदवारी
Dipali Nevarekarकॉंग्रेसने अकोल्यात डॉ. अभय पाटील (Dr. Abhay Patil) यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
Pune Water Cut Update: पुण्यात 4 एप्रिलला 'या' भागात पाणी कपात!
टीम लेटेस्टलीसध्या उन्हाचा वाढता कडाका पाहता पाणीसाठा कमी आहे. बाष्पीभवनाची प्रक्रिया वेगवान होत असल्याने पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहेत.
Pune Crime: भरदिवसा तरुणीवर कोयत्यने हल्ल्याचा प्रयत्न,दोघांवर गुन्हा दाखल; पुण्यातील थरारक घटना CCTV कैद
Pooja Chavanजमावाने हल्लेखोरांना पकडल्यामुळे युवतीचे प्राण वाचले. आता पुन्हा याच घटनेची पुनरावृत्ती झाली आहे
Mumbai Crime : लग्नास नकार दिल्यामुळे मालाडमध्ये शिक्षिकेवर जीवघेणा हल्ला; लोखंडी सळईने मारहाण
Jyoti Kadamमालाडमध्ये प्रेमभंगाचा कहर एका शिक्षिकेच्या जीवावर बेतला. लग्नास नकार दिल्यामुळे शिक्षिकेला लोखंडी सळीने मारहाण करण्यात आली आहे. सध्या पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे.
Sangli Road Accident: सांगलीत भरधाव ट्रकची ट्रॅक्टरला धडक, 4 मजुरांचा मृत्यू
Amol Moreसांगली-सोलापूर महामार्गावर सोमवारी मध्यरात्री ही अपघाताची घटना घडली. ऊसतोड मजूर घेऊन जाणारा ट्रॅक्टर आणि भरधाव ट्रकचा सांगली-सोलापूर महामार्गावर अपघात झाला.
Lokshabha Elelction 2024: अमरावतीत राजकारण तापलं, बच्चू कडूंनी राणा दाम्पत्यांवर केली बोचरी टीका
Pooja Chavanलोकसभा निवडणूकाचा धुराळा सर्वीकडे आहे. दरम्यान सर्व नेते मंडळीकडून प्रसार प्रचार होताना दिसत आहे.
Ready Reckoner Rate: रेडी रेकनर दरामध्ये बदल नाही; नवं घर घेणार्‍यांना दिलासा
Dipali Nevarekarमहाराष्ट्र सरकारने 2023-24 या आर्थिक वर्षात मुद्रांक शुल्क संकलन आणि नोंदणी शुल्काच्या माध्यमातून सुमारे 36,000 कोटी रुपयांचा महसूल गोळा केला आहे.
Chhagan Bhujbal: छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ, कुटुंबीयांना महाराष्ट्र सदन घोटाळ्या प्रकरणी नोटीस
Amol Moreदिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकामातील 850 कोटींच्या आर्थिक घोटाळा प्रकरणात ईडीने 2016 साली राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ, पंकज भुजबळ व समीर भुजबळ यांच्यासह एकूण 52 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Mumbai News: मुंबईतून जप्त केले 37 लाख किंमतीचे विदेशी दारू, आरोपीला अटक; MSED करून कारवाई
Pooja Chavanलोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत राज्य उत्पन्न शुल्क विभागातकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे.
Maharashtra: महायुतीच्या जागावाटपासंबंधी दवेंद्र फडणवीस यांनी दिली मोठी अपडेट
Shreya Varkeमहाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सांगितले की, 'महायुती' आता लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटप लवकरच करणार आहे, दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी होणाऱ्या मतदारसंघात उमेदवार उभे करण्याबाबत सत्ताधारी आघाडीने एप्रिलमध्ये निर्णय घेतला आहे, जाणून घ्या अधिक माहिती
Electricity Price Increase: महावितरणकडून वीजदरवाढ; आजपासून नवे दर लागू
Amol Moreवर्षाला दरवाढ होत असल्याने महावितरकडून ग्राहकांना वीज दरवाढीचा शॉक बसणार आहे. नवीन आर्थिक वर्ष आजपासून सुरू होत असून 1 एप्रिलपासूनच हे नवे वीज दर लागू होतील.
Lok Sabha Election 2024 Satara Constituency : 'शरद पवारांकडून आदेश आल्यास निवडणूक लढायला तयार'; पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले
Jyoti Kadamसातारा लोकसभा मतदारसंघासाठी एकीकडे पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा सुरू असतानाचं आता खुद्द पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यावर भाष्य केलं आहे. सातारा मतदार संघ राष्ट्रवादीचाच. काँग्रेस उमेदवार देणार नाही. मात्र, त्यांच्या उमेदवाराला आमचा पूर्ण पाठींबा असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.
Mumbai Weather: पुढील 24 तासांत मुंबईत असं राहील वातावरण, IMD ने वर्तवला अंदाज
टीम लेटेस्टलीमहाराष्ट्रात प्रचंड उष्णता आहे. मुंबई शहर आणि उपनगरांसाठी पुढील २४ तासांसाठी स्थानिक अंदाज वर्तवला आहे.