Mumbai Weather: पुढील 24 तासांत मुंबईत असं राहील वातावरण, IMD ने वर्तवला अंदाज

महाराष्ट्रात प्रचंड उष्णता आहे. मुंबई शहर आणि उपनगरांसाठी पुढील २४ तासांसाठी स्थानिक अंदाज वर्तवला आहे.

Mumbai Weather | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

Mumbai Weather: महाराष्ट्रात प्रचंड उष्णता आहे. मुंबई शहर आणि उपनगरांसाठी पुढील 24 तासांसाठी स्थानिक अंदाज वर्तवला आहे. शहरात आणि उपनगरात आकाश मुख्यत: निरभ्र राहिल. दरम्यान कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 35°C आणि 24°C च्या आसपास असेल असा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्राने (मुंबई) वर्तवला आहे. राज्यातील अनेक भागात दिवसाचे तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे जात आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे नागरिकांना उष्माघाताचा त्रास होत आहे. (हेही वाचा- मुंबईत तापमान 40 अंशांपेक्षा पुढे जाण्याचा धोका, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement