महाराष्ट्र

Lok Sabha Election 2024: भिवंडीतून बाळ्यामामा म्हात्रे, बीड येथून बजरंग सोनावने, शरद पवार यांच्या पक्षाचे उमेदवार जाहीर

अण्णासाहेब चवरे

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने भिवंडी आणि बीड येथून आपले उमेदवार जाहीर केले आहेत. या मतदारसंघातून अनुक्रमे बाळ्यामामा म्हात्रे आणि बजरंग सोनवने यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Fight Over Barking Dog: कुत्रा भूंकल्यावरुन वाद; दोघांवर चाकूहल्ला, एकास अटक

अण्णासाहेब चवरे

कुत्रा (Dog) भूंकल्यावरुन झालेल्या वादातूनत एकाने दोघांवर चाकूहल्ला केला आहे. या घटनेत दोघे जण गंभीर जखमी झाले असून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. ही घटना मुंबई येथील मुलुंड (Mulund) परिसरात बुधवारी (3 मार्च) सकाळी घडली. पोलिसांनी दिनेश बोरीचा नामक आरोपीला ताब्यात घेतले आहेत.

Central Railway: पेंटाग्राफमध्ये बिघाड, मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत

टीम लेटेस्टली

मध्य रेल्वे मार्गावरील जलद वाहतूक विस्कळीत झाली आहे. कल्याण ते ठाकुर्ली रेल्वेमार्गादरम्यान पेंटाग्राफमध्ये बिघाड झाल्याने रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. तांत्रिक अडथळा दूर करण्यासाठी रेल्वे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Diamond Merchant Arrested: दाम्पत्यास 22 कोटी रुपयांचा गंडा; हिरे व्यापाऱ्यास अटक

अण्णासाहेब चवरे

मुंबई पोलिसांनी हिरे व्यापारी (Diamond Merchant) शालिन शाह (42) यांना जवळपास 22 कोटी रुपये किमतीच्या मौल्यवान रत्नांच्या प्रकरणात फसवणूक केले प्रकरणी अटक कली आहे. आरोप आहे की, सालिन शाह यांनी आणखी एक व्यापारी हरेश कासोदरिया आणि त्यांच्या पत्नीकडून कोट्यवधी रुपये घेतले. मात्र, ना त्यांना मौल्यवान रत्न म्हणून ओळखले जाणारे हिरे (Diamond ) दिले ना त्यांची रक्कम परत केली.

Advertisement

Online Transaction Fraud: ऑनलाइन व्यवहार अयशस्वी प्रकरणात फसवणूक; खासगी बँकेला 4.5 कोटी रुपयांचे नुकसान, तिघांना अटक

टीम लेटेस्टली

सायबर गुन्हेगारी (Cyber Crime) आर्थिक आणि बँकींग विश्वासमोरील सध्याचे सर्वात मोठे आव्हान ठरु पाहात आहे. आजवर सायबर गुन्हेगारांनी असंख्य सामान्य नागरिक, व्यवसायिक, उद्योजकांना फसविल्याचे आपण ऐकले असेल. पण आता चक्क बँकांनाही सायबर गुन्हेगार लक्ष्य करु लागले आहेत. एका खासगी बँकेसोबत (Private Bank) नुकताच हा प्रकार घडला.

Ramtek Lok Sabha Constituency: काँग्रेसच्या Rashmi Barve यांची उमेदवारी रद्दच, पती श्यामकुमार आता कॉंग्रेसचे उमेदवार

Dipali Nevarekar

रामटेकच्या उमेदवार म्हणून कॉंग्रेस पक्षाने रश्मी बर्वे यांना जाहीर केले आहे. त्यांच्या एबी फॉर्मवर काँग्रेसने डमी उमेदवार म्हणून त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांचे नाव दिले आहे. त्यामुळे आता ते कॉंग्रेसचे उमेदवार होतील.

Mumbai Metro Disrupts: घाटकोपर-वर्सोवा मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड; गाड्या 10-15 मिनिटाने उशिराने धावत असल्याने मोठी गर्दी

टीम लेटेस्टली

रेल्वे स्थानकांमध्ये तांत्रिक बिघाडामुळे गाडी उशिरा होत असल्याची उद्घोषणा ऐकायला मिळत आहे.

Disguise Accuse Arrested: वेशांतर करुन घरी आलेल्या आरोपीस 36 वर्षांपूर्वीच्या हत्या प्रकरणात अटक

अण्णासाहेब चवरे

जवळपास तीन दशकांहून अधिक काळ पोलिसांना गुंगारा देणाऱ्या एका आरोपीस अटक करण्यात मुंबई (Mumbai) पलिसांना यश आले आहे. क्लेमेंट लोबो (Clement Lobo) असे आरोपीचे नाव आहे. क्लेमेंट लोबो याने एका व्यक्तीची हत्या केली. त्याने हा गु्न्हा केला तेव्हा तो 19 वर्षांचा होता. हत्या प्रकरणात पोलिसांच्या रडारवर आल्यानंतर तो फरार झाला.

Advertisement

Navneet Rana Cast Certificate Case: नवनीत राणा यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; जात वैधता प्रमाणपत्र वैध

Dipali Nevarekar

नवनीत राणा यांनी दावा केला आहे की तिचे पूर्वज शीख-चांभार जातीचे होते. त्यांचे पूर्वज मोची-मोची होते. आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना त्यांना जात पडताळणी करून वैध प्रमाणपत्र दिल्याचं म्हटलं आहे.

Pipe burst at Mahim Creek: माहिम मध्ये फुटली पाईप लाईन; H west ward मध्ये पाणीपुरवठा कमी दाबाने

Dipali Nevarekar

माहीम खाडी येथे पाण्याची पाईपलाईन फुटल्याने पाणी पुरवठा विस्कळीत झाली आहे.

Amravati Lok Sabha Constituency: रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष Anandraj Ambedkar यांनी मागे घेतला उमेदवारी अर्ज: वंचितला पाठिंबा जाहीर

टीम लेटेस्टली

बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे लहान भाऊ रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी 2 एप्रिलला अमरावती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

Sanjay Nirupam on Expulsion Notice: कॉंग्रेस मधून हाकालपट्टी पूर्वीच राजीनामा दिला - संजय निरूपम यांचा दावा

टीम लेटेस्टली

'कॉंग्रेस पक्षाच्या तत्परतेचं कौतुक' असं म्हणत आज दुपारी आपली बाजू एका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ते मांडणार आहेत.

Advertisement

Parbhani News: माकडांच्या टोळीने केले गावकऱ्यांना हैराण, सेलू तालुक्यातील घटना

Pooja Chavan

परभणीच्या सेलू तालुक्यातील देऊळ गावातील (गात ) खेडेगावात एक संतापजनक घटना घडली आहे.

Amravati Lok Sabha Elections: अमरावती च्या Hanumangarhi Mandir मध्ये उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी Navneet Rana यांनी घेतले दर्शन!

Dipali Nevarekar

अमरावती मध्ये 26 एप्रिल दिवशी मतदान होणार आहे.

Akola Crime: लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक, तक्रारानंतर आरोपी फरार, अकोल्यातील घटना

Pooja Chavan

दिल्लीतील एका तरुणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

Congress Expels Sanjay Nirupam From Party: संजय निरुपम यांच्यावर काँग्रेसची मोठी कारवाई; सहा वर्षांसाठी पक्षातून केली हकालपट्टी

Nitin Kurhe

काँग्रेस अध्यक्षांनी निरुपम यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली आहे. पक्षविरोधी कारवायांमध्ये गुंतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

Advertisement

Lok Sabha Election 2024: युवा मतदारांकरीता रिल्स, पोस्टर्स व मिम्स स्पर्धा; विजेत्यांना मिळणार रोख बक्षिसे, जाणून घ्या सविस्तर

टीम लेटेस्टली

मतदान करण्याबाबत जनजागृती करून मतदानाची टक्केवारी वाढविणे, यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून नागरीकांनी स्वतः बनविलेले रिल्स, पोस्टर्स व मिम्स् 12 एप्रिल 2024 पर्यंत अपलोड करून पाठवावे.

Hemant Patil and Bhavna Gawali: शिवसेना उमेदवार हेमंत पाटील यांची उमेदवारी मागे, भावना गवळी यांचा पत्ता कट, एकनाथ शिंदे यांची 'ठाणे'दारी राहणार?

अण्णासाहेब चवरे

भारतीय जनता पक्षाने (BJP) टाकलेला दबाव की पक्षांतर्गत नाराजी याचे निटसे उत्तर पुढे आले नसले तरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर हिंगोली लोकसभा (Hingoli Lok Sabha Constituency) मतदारसंघातील घोषीत केलेला उमेदवार बदलण्याची नामुष्कील ओढावली आहे.

Nitin Gadkari : नागपूरमध्ये नितीन गडकरींविरोधात काँग्रेस आक्रमक; निवडणूक आयोगाकडे उमेदवारी रद्द करण्याची तक्रार, काय आहे प्रकरण ?

Jyoti Kadam

नागपूरमध्ये काँग्रेसने नितीन गडकरींची उमेदवारी रद्द करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. शाळकरी मुलांचा वापर प्रचारासाठी केल्याचा आरोप काँग्रेसने नितीन गडकरींवर केला आहे.

AC Local Train Ticket Surge: मुंबईमध्ये तापमान वाढले, वातानुकुलीत लोकल ट्रेन तिकीट मागणीत वाढ

अण्णासाहेब चवरे

राज्यभरात उन्हाच्या झळा वाढत आहे. राजधानी मुंबई शहरातही तापमान मोठ्या प्रमाणावर वाढू लागले आहे. परिणामी नेहमी मुंबई लोकलने प्रवास करणारे मुंबईकर आता वातानुकुलीत लोकल ट्रेनला (Mumbai AC Local Train) प्राधान्य देऊ लागले आहेत. पाठिमागील काही दिवसांपासून मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील वातानुकूलित रेल्वे सेवांच्या मागणीत आणि तिकीटांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

Advertisement
Advertisement