महाराष्ट्र

Raju Waghmare Join Shiv Sena : काँग्रेस प्रतक्ते राजू वाघमारे यांचा शिवसेनेत प्रवेश; नेत्यांच्या गलिच्छ राजकारणामुळे पक्ष सोडल्याचा केला खुलासा

Jyoti Kadam

आधी मिलींद देवरा नंतर अशोक चव्हाण आणि आता राजू वाघमारे यांनी काँग्रेसचा हात सोडला आहे. नेहमी परखडपणे पक्षाची भूमिका मांडणारे राजू वाघमारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला केला.

Mumbai Agra Accident: मुंबई आग्रा महामार्गावर भीषण अपघात, डंपरच्या धडकेत एका मजूराचा मृत्यू

Pooja Chavan

मुंबई आग्रा महामार्गावर एक अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.महामार्गावरील सोनगीर टोल नाक्याजवळ दुरुस्तीचे काम करत असताना मजुरांना भरधाव वेगाने आलेल्या डंपरने धडक दिली.

Pune Crime: भीती पोटी जन्मदाता आईची तरुणीने केली हत्या, पुणे शहर हादरलं

Pooja Chavan

एका तरुणीने मित्राची मदत घेऊन जन्मदात्या आईची हत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जाते आहे.

Mahavikas Aghadi Press Conference: महाविकासआघाडीचे जागावाटप जाहीर; शिवसेना-UBT 21, NCP (शरद पवार) 10), Congress- 17 जागांवर लढणार

अण्णासाहेब चवरे

शिवसेना (UBT), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि मित्रपक्षांकडून निर्मित महाविकासआघाडीचे अंतिम जागावाटप आज (9 एप्रिल) जाहीर झाले. मुंबई येथील शिवालय येथे झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत जागावाटपाची अंतिम घोषणा करण्यात आली.

Advertisement

Weather Update: मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा; हवामान खात्याची माहिती

Jyoti Kadam

उत्तर किनारपट्टीपासून दक्षिण तमिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. त्यामुळे मराठवाडा आणि परिसरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे.

Maharashtra Political Updates Today: राज ठाकरे मनसे गुढीपाडवा मेळावा, MVA पत्रकार परिषद; राज्यातील प्रमुख राजकीय घडामोडी, घ्या जाणून

अण्णासाहेब चवरे

आज गुढीपाडवा (Gudi Padwa 2024). मराठी नववर्षाचा प्रारंभ (Start of Marathi New Year). नववर्षानिमित्त महाराष्ट्राच्या घराघरात आनंदी आणि उत्साही वातावरण असले तरी राजकीय वर्तुळात मात्र लोकसभा निवडणूक 2024 संदर्भात हालचाली घडत आहे. या पार्श्वभूमीवर आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा असणार आहे.

Marathi Board: आता दुकानाबाहेर मराठी पाटी नसल्यास द्यावा लागणार दुप्पट मालमत्ता कर; मुंबई महापालिकेचा निर्णय

Jyoti Kadam

दुकानांवर आता मराठी पाटी न लावणाऱ्यांविरोधात मुंबई महानगरपालिकेने कारवाईचा बडगा उचलला आहे. आता मराठी पाटी नसल्यास दुप्पट मालमत्ता कर भरावा लागणार असल्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे.

Gudi Padwa 2024: गुढीपाडव्यानिमित्त नागपूरमध्ये खास शोभा यात्रा, नागरिकांनी ढोल-ताशाच्या गजरात केलं मराठी नववर्षाचं स्वागत, पहा व्हिडिओ

टीम लेटेस्टली

आज राज्यातील अनेक शहरात गुढी पाडव्यानिमित्त शोभा यात्रा काढण्यात येत आहेत. गुढीपाडव्यानिमित्त नागपूरमध्ये खास शोभा यात्रा काढण्यात आली असून नागरिकांनी ढोल-ताशाच्या गजरात मराठी नववर्षाचं स्वागत केलं आहे.

Advertisement

Pune News: रात्री उशिरा पर्यंत पब चालू असल्यामुळे पुणे पोलिसांकडून कारवाई

Pooja Chavan

रात्री उशिरापर्यंत सुरु असलेल्या दोन प्रसिध्द पबवर पोलिसांनी छाप टाकली. पबमधून पोलिसांनी मुद्दमाल जप्त करून कारवाई सुरु केली आहे.

Chaitra Navratri 2024: चैत्र नवरात्री निमित्त मुंबा देवी मंदिरात पाहाटेची आरती (Watch Video)

अण्णासाहेब चवरे

चैत्र नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी मुंबई येथील मुंबा देवी मंदिरात पाहटेची आरती करण्यात आली. आज गुढीपाडवा असल्याने या आरतीस विशेष महत्त्व होते. आरतीचा व्हिडिओ आपण येथे पाहू शकता.

Pune Shocker: स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या, खडक पोलिसांकडून चौकशी सुरु

Pooja Chavan

पुण्यात हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. आपलं अधिकारी व्हायचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी शहरात येत असतात. दरम्यान पुणे शहरात स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्यासाठी आलेल्या विद्यार्थीनीने आपलं आयुष्य संपवले आहे

Western Railway Ticket Checking Drive: पश्चिम रेल्वे तिकीट तपासणी मोहिमेला मोठे यश; 60,000 अनधिकृत प्रवाशांकडून आकारला 173.89 कोटी रुपयांचा दंड

टीम लेटेस्टली

एसी लोकल गाड्यांमध्ये अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी, वारंवार तिकीट तपासणी मोहीम राबवली जाते. या मोहिमेचा परिणाम म्हणून एप्रिल, 2023 ते मार्च, 2024 या कालावधीत जवळपास 60,000 अनधिकृत प्रवाशांना दंड आकारण्यात आला आहे.

Advertisement

Lok Sabha Election 2024: मतदानासाठी खासगी कार्यालयांनी सुट्टी न दिल्यास होणार कारवाई; मुंबई जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांची माहिती

टीम लेटेस्टली

मुंबई उपनगर जिल्हा कार्यक्षेत्रात मतदार असलेले मात्र ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही, त्या सर्व चाकरमान्यांना मतदान करता यावे यासाठी भरपगारी सुट्टी अथवा दोन तासांची सवलत देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Condoms Found In Samosas: पुण्यातील प्रतिष्ठित कंपनीच्या कँटीनमध्ये समोस्यांमध्ये सापडले कंडोम, दगड, तंबाखू आणि गुटखा; 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

टीम लेटेस्टली

अहवालानुसार, 27 मार्च रोजी उघडकीस आलेल्या या घटनेप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून आतापर्यंत एकाला अटक केली आहे.

Mumbai Water Stock: मुंबईकरांची पाण्याची चिंता वाढली; धरणांमध्ये 27% पाणीसाठा शिल्लक

Jyoti Kadam

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांध्ये अत्यंत कमी पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षी 33.90 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. तो यंदा 27 टक्क्यांवर आला आहे.

Summer Vacation Activities for Kids: उन्हाळी सुट्टीतील उपक्रम, मुलांचे मनोरंजन होईल; वाढत्या तापमानापासून बच्चे कंपनी सुरक्षीतही राहील

अण्णासाहेब चवरे

उन्हाळ्यात आरोग्याची काळजी हा महत्त्वाचा घटक असला तरी दुसऱ्या बाजूला घरातील मुलांना उन्हाळी सुट्टी (Summer Holiday) आनंदाने साजरी करण्याचे वेध लागले आहेत. तुमची मुले लाहान असतील आणि त्यांना उन्हाळी सुट्ट्या लागल्या असतील तर तुम्ही फारसे उन्हात न जाता घरी राहून देखील उन्हाळी सुट्टीचा आनंद घेऊ शकता. म्हणूनच लहान मुलांना घरी राबवता येतील असे खास उपक्रम आम्ही येथे देत आहोत.

Advertisement

Ashish Shelar Viral Photo: 'तुमचं हिंदुत्व कुठे गेलं?' अभिनेता Salim Khan आणि Salman Khan यांच्यासोबत भाजप नेते आशिष शेलार यांच्या व्हायरल फोटोवर नेटिझन्सची खोचक प्रतिक्रिया

टीम लेटेस्टली

अलीकडेच आशिष शेलार लोकप्रिय अभिनेते सलीम खान आणि सलमान खान यांच्यासोबत पोज देताना दिसले. या तिघांचे छायाचित्र आशिष शेलार यांनी ऑनलाइन पोस्ट केल्याने त्यावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

MNS Gudipadwa Melava 2024: मनसे-भाजप युती? देवेंद्र फडणवीस यांचे सूचक विधान; गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे घोषणा करण्याची

अण्णासाहेब चवरे

राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष (MNS) भारतीय जनता पार्टी यांच्यात युती (MNS-BJP Alliance) होणार का? या पाठिमागील अनेक दिवसांपासून उपस्थित केल्या जाणाऱ्या प्रश्नाचे उत्तर उद्या मिळण्याची शक्यता आहे. मनसेचा गुढीपाडवा मेळावा (Gudi Padwa Melava 2024) उद्या मुंबई येथील शिवाजी पार्क मैदानावर पार पडत आहे.

Pune Accident: भरधाव टेम्पोने चिमुकल्याला चिरडले, आई गंभीर जखमी; बिबवेवाडीमध्ये भीषण अपघात

Jyoti Kadam

पुण्यातील बिबवेवाडीमध्ये भरधाव टेम्पोच्या धडकेत एका चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. या अपघातात चिमुकल्याची आई गंभीर जखमी झाली आहे. सध्या पोलिसांकडून टेम्पोचालकाचा शोध सुरू आहे.

Sanjay Niruapm On Sanjay Raut: संजय राऊत खिचडी घोटाळ्याचे सूत्रधार, त्यांनी आपली मुलगी, भाऊ आणि पाटर्नरच्या नावे पैसे घेतले; संजय निरुपम यांचा गंभीर आरोप (Watch Video)

Bhakti Aghav

ईडीने तपासाची व्याप्ती वाढवावी आणि अमोलसह संजय राऊतला अटक करावी, मी पुरावे सादर करेन. मी खिचडी चोरच्या विरोधात प्रचार करणार, माझे पुढचे पाऊल काय असेल, येत्या दोन-तीन दिवसांत ठरवले जाईल, असंही संजय निरुपम यांनी यावेळी नमूद केलं.

Advertisement
Advertisement