महाराष्ट्र

Five Die In Bid To Save Cat: मांजरप्रेम अंगाशी; भूतदया दाखवताना अख्ख कुटुंब ठार; बायोगॅसच्या खड्ड्यात 5 जणांचा गुदमरुन मृत्यू

Amol More

मांजरीला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये सहा जण बायोगॅसच्या खड्ड्यामध्ये बुडाल्याची धक्कादायक घटना अहमदनगरमध्ये 9 एप्रिल रोजी घडली होती. नेवासा तालुक्यातील वाकडीमध्ये ही घटना घडली.

Pune News : शीतपेय पिताय तर थांबा! जुन्ररमध्ये बर्फाच्या लादीत आढळला मेलेला उंदीर (Watch Video)

Jyoti Kadam

बर्फाचा गोळा, फळांचा रस, आईस्क्रीम असे पदार्थ उन्हाळ्यात जर आवडीने खात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण, एका ज्यूस सेंटरमधील बर्फाच्या लादीत मेलेला उंदीर आढळला आहे.

Kirtikumar Shinde Resigns From MNS: राज ठाकरे यांनी महायुती ला बिनशर्त पाठिंबा जाहीर करताच कीर्तिकुमार शिंदेंचा 'मनसेला अलविदा!'

Dipali Nevarekar

रूणांच्या देशाकडून असलेल्या अपेक्षा पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी आपण महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर करत असल्याची भूमिका काल राज ठाकरेंनी जाहीर केली आहे.

'तंबाखू आरोग्यास हानिकारक', 'नवनिर्माण ते नमोनिर्माण'; Raj Thackeray यांच्या निर्णयावर टीकेची झोड

अण्णासाहेब चवरे

राज ठाकरे निर्णयावर सशल मीडिया आणि राजकीय वर्तुळातून जोरदार टीका होत आहे. शिवसेना (UBT) खासदा संजय राऊत (Sanjay Raut) यांनी 'नवनिर्माण' 'नमोनिर्माण'पर्यंत पोहोचल्याची टीका केली. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी 'तंबाखू आरोग्यास हानिकारक' या इशाऱ्याची आठवणन करु दिली आहे.

Advertisement

Loksabha Election 2024: शरद पवार गटाकडून साताऱ्यातून शशिकांत शिंदेंना उमेदवारी, तर रावेरमधून श्रीराम पाटील यांनी संधी

Amol More

महाविकास आघाडीनं मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला जाहीर केला. जागावाटप जाहीर झाला असला तरीही महाविकास आघाडीतील तिनही घटक पक्षांकडून अद्याप काही जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही.

Traffic Jam on Navi Mumbai-Thane Belapur Road: ट्रक उलटल्याने अपघात; नवी मुंबई-ठाणे बेलापूर रोडवर वाहतूक कोंडी (Watch Video)

टीम लेटेस्टली

Maharashtra Rain: राज्यातील अनेक जिल्ह्यात गारपीट, अवकाळीचा फटका; पिकांचे मोठे नुकसान

Amol More

आज विदर्भातील बुलडाणा, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर जिल्ह्यात वादळी वारे, गारपिटीचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आलाय. मराठवाड्यात वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा देण्यात आलाय.

Loksabha Election 2024: फक्त एका दिव्यांग व्यक्तिच्या मतदानासाठी चंद्रपूरच्या दुर्गम गावात पोहोचली निवडणूक यंत्रणा; गृह मतदानाच्या माध्यमातून महिलेने नोंदवले मत

टीम लेटेस्टली

महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेल्या महाराजगुडा येथील सुरेखा तुकाराम राठोड (वय 40) या एकमेव दिव्यांग असलेल्या महिलेने गृह मतदानाची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार प्रशासनाने त्यांच्याकडून नमुना 12-डी भरून घेतला होता. सुरेखा यांचे गृह मतदान घेण्यासाठी सोमवारी (दि. 8) जीवती तालुक्यातील टीम क्रमांक 10, महाराजगुडा येथे सुरेखा यांच्या घरी पोहचली.

Advertisement

Raj Thackeray Announces Support For Mahayuti: नरेंद्र मोदी यांच्यासाठी मनसेचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर- Raj Thackeray यांची मोठी घोषणा!

Dipali Nevarekar

लोकसभेसाठी 19 एप्रिल ते 1 जून दरम्यान 7 टप्प्यामध्ये मतदान होणार आहे. यामध्ये आता मनसे महायुतीच्या पाठीशी उभी असणार आहे. दरम्यान महायुती मधील घटक पक्षांनी देखील मनसेच्या या भूमिकेचं स्वागत केले आहे.

MNS Gudi Padwa 2024 Melava: कोणत्याही शिवसेनेचा प्रमुख होणार नाही - मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलं स्पष्ट

टीम लेटेस्टली

राज ठाकरे आज शिवतीर्थ वर मनसे च्या कार्यकर्त्यांना संबोधन करत आहेत. आगामी लोकसभा निवडणूकीमध्ये काय भूमिका आहे हे स्पष्ट करणार आहेत.

Lok Sabha Elections 2024: 'सुधीर मुनगंटीवार यांची उमेदवारी रद्द करा'; कॉंग्रेसची निवडणूक आयोगाकडे मागणी

टीम लेटेस्टली

'आपण जे वक्तव्य केले आहे त्याला आणीबाणी आणि 1984 च्या शीख दंगलीचा संदर्भ आहे' असा खुलासा सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.

Gadchiroli Lok Sabha Election 2024: गेल्या 6 महिन्यांपासून तयारी, 130 ड्रोनची व्यवस्था, 15,000 पोलीस तैनात; नक्षलग्रस्त गडरिचोली भागात लोकसभा निवडणुकीसाठी चोख बंदोबस्त

टीम लेटेस्टली

गडचिरोली हा नक्षलग्रस्त भाग असल्याने इथे निवडणूक शांततेमध्ये पार पडावी यासाठी मोठ्या प्रमाणात तयारी केली जात आहे. या नक्षलग्रस्त भागात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Advertisement

विरार मध्ये सांडपाणी प्रकल्पामध्ये साफसफाई करण्यासाठी उतरलेल्या 4 मजूरांचा गुदमरून मृत्यू

Dipali Nevarekar

विरार मध्ये ग्लोबल सिटीमधील 124 इमारतींचा एसटीपी प्लांन्ट साफ करताना ही घटना घडली आहे. या साफसफाईची जबाबदारी पॉलीकॅप या कंपनीला दिली होती.

Pune Online Fraud Crime: अवघ्या 514 रुपयांचे गॅस बिल भरण्याच्या नावाखाली वृद्धाची 16 लाखांची फसवणूक; पुण्यातील धक्कादायक घटना, जाणून घ्या सविस्तर

टीम लेटेस्टली

पीडितेने बँकेशी संपर्क साधला असता त्याला समजले की, त्याच्या नावावर 16,22,310 रुपयांचे वैयक्तिक कर्ज मंजूर झाले होते, ज्याबद्दल त्याला काहीही माहिती नव्हती. फसवणूक करणाऱ्यांनी त्याच्या माहितीशिवाय आणि संमतीशिवाय त्या खात्यातून 7,21,845 रुपये कर्जाची रक्कम काढण्यात यश मिळवले.

Abki Baar 400 Par : 'अब की बार 400 पार'चं टार्गेट भाजप गाठणार कसं? चंद्रकांत पाटील यांनी सांगितला फॉर्म्युला (Watch Video)

Jyoti Kadam

तामिळनाडूमध्ये जागा येतील की नाही माहिती नाही पण अबकी बार 400 पार हे नक्की असल्याचं विधान चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरमध्ये केलं आहे. यावेळी त्यांनी सरकार बनवण्यावरून विरोधकांवरही निशाना साधला.

Nagpur Shocker: सिगारेट पिताना रोखून पाहिल्याच्या रागात तरूणीने घेतला 28 वर्षीय व्यक्तीचा जीव !

टीम लेटेस्टली

28 वर्षीय रणजीत राठोडला चाकूने भोसकल्याने त्याचा मृत्यू झाला. घडलेला हा गुन्हा सीसीटीव्ही फूटेज मध्ये कैद आहे.

Advertisement

Loksabha Election 2024: 'काँग्रेसची इतकी केविलवाणी स्थिती कधीच झाली नव्हती', सांगली आणि भिवंडीच्या जागेवरुन अशोक चव्हाण यांची टीका

Amol More

काँग्रेसचे माजी वरिष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे नुकतेच भाजपात दाखल झालेत. त्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वावर जोरदार टीका केली आहे.

Mumbai: मुंबईतील औद्योगिक वसाहतीमधील इमारतीला आग; कोणतीही जीवितहानी नाही

टीम लेटेस्टली

आगीची माहिती मिळताच मुंबई पोलीस, रुग्णवाहिका सेवा आणि स्थानिक अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

Loksabha Election 2024: काँग्रेसला मोठा धक्का, प्रवक्ते राजू वाघमारे यांचा शिवसेनेत प्रवेश

Amol More

राज्यात पुन्हा एकदा काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसची बाजू राजकारणात भक्कमपणे लावून धरणारे काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

Gudi Padwa 2024: गुढी पाडव्याच्या शोभा यात्रेमध्ये पुण्यात 'मतदान' बाबत जनजागृती करणारा चित्ररथ (Watch Video)

टीम लेटेस्टली

मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी आज पुण्यामध्ये गुढी पाडव्याच्या शोभायात्रेत एक चित्ररथ फिरत होता.

Advertisement
Advertisement