Traffic Jam on Navi Mumbai-Thane Belapur Road: ट्रक उलटल्याने अपघात; नवी मुंबई-ठाणे बेलापूर रोडवर वाहतूक कोंडी (Watch Video)
घनसोली रेल्वे स्थानकासमोर असलेल्या नवी मुंबई-ठाणे बेलापूर रोडवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. या मार्गावर असलेल्या उड्डाणपुलावर आज (10 एप्रिल) पहाटे एक ट्रक उलटून अपघात झाला. त्याचा परिणाम रहदारीवर झाल्याने वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. वाहतूक कोंडीचा व्हिडिओ आपण येथे पाहू शकता.
व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)