Loksabha Election 2024: काँग्रेसला मोठा धक्का, प्रवक्ते राजू वाघमारे यांचा शिवसेनेत प्रवेश

काँग्रेसची बाजू राजकारणात भक्कमपणे लावून धरणारे काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक नेत्यांचे पक्षांतर हे पहायला मिळत आहे. यातच राज्यात पुन्हा एकदा काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसची बाजू राजकारणात भक्कमपणे लावून धरणारे काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)