Gudi Padwa 2024: गुढी पाडव्याच्या शोभा यात्रेमध्ये पुण्यात 'मतदान' बाबत जनजागृती करणारा चित्ररथ (Watch Video)

मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी आज पुण्यामध्ये गुढी पाडव्याच्या शोभायात्रेत एक चित्ररथ फिरत होता.

Chitra Rath | Twitter

भारतामध्ये लोकसभा निवडणूकीची लगबग सुरू आहे. अवघ्या 10 दिवसांवर निवडणूकीचा पहिला टप्पा येऊन ठेपला आहे. 19 एप्रिल ते 1 जून दरम्यान 7 टप्प्यांमध्ये निवडणूका होणार आहेत. अशात मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी आज पुण्यामध्ये गुढी पाडव्याच्या शोभायात्रेत एक चित्ररथ फिरत होता. हा चित्ररथ श्री नवनीत मित्र मंडळ प्रबोधन मंच चा होता.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement