महाराष्ट्र

Mumbai Coastal Road: मुंबई कोस्टल रोड लवकरच सी लिंकशी जोडला जाणार; जूनपर्यंत सुरु होणार पूर्ण मार्ग

टीम लेटेस्टली

कोस्टल रोड अंशत: उघडण्यात आल्यापासून, वरळी ते मरीन ड्राइव्ह या नऊ मिनिटांच्या सिग्नल-फ्री ड्राइव्हवर जवळपास 4.5 लाख वाहनांनी प्रवास केला आहे, ज्यात दररोज सरासरी प्रमाण 19,500 वाहने आहेत. या मार्गावर बऱ्याच दिवसांमध्ये सकाळी 10 ते संध्याकाळी 6-7 पर्यंत रहदारी असते.

Sanskrut Pune : पुण्यात वसंत मोरे आणि रवींद्र धंगेकर आले एकत्र; मुरलीधर मोहोळ यांच्या प्रभागात घेतला मिसळ पावचा आस्वाद (Watch Video)

Jyoti Kadam

लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर पुण्यात एकमेकांचे प्रतिस्पर्धी रवींद्र धंगेकर आणि वसंत मोरे हे एकत्र दिसले. कोथरूडमधील एका हॉटेलमध्ये त्यांनी एकत्र नाश्ता केला. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

Chhatrpati Sambhaji Nagar LPG Cylinder Blast: छत्रपती संभाजीनगर येथे सिलिंडरचा भीषण स्फोट, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही, आग विझवण्याचे काम सुरु

Pooja Chavan

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कारमध्ये सिलिंडरची टाकी भरताना स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे.

Hatkanangale Loksabha: हातकणंगल्यातून आमदार आवाडेंची लोकसभा निवडणुकीतून माघार; धैर्यशील मानेंना दिला जाहीर पाठिंबा

Amol More

हातकणंगलेतून धैर्यशील माने आणि कोल्हापूरातून संजय मंडलिक यांचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कॅबिनेट मंत्री शंभूराजे देसाई, माजी मंत्री रामदास कदम या नेत्यांनी आवाडेंना पुन्हा विनंती केली असता, त्यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला.

Advertisement

Maharashtra Rajya Lottery Results 2024: महाराष्ट्र राज्य लॉटरी साप्ताहिक सोडत निकाल (11 ते 14 एप्रिल) lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून

अण्णासाहेब चवरे

महाराष्ट्र राज्य लॉटरी साप्ताहिक सोडत निकाल जाहीर झाला आहे. हा निकाल 11 ते 14 एप्रिल 2024 या कालावधीसाठीचा आहे. या सप्ताहातील सोडतीची तपशीलवार माहिती आपण येथे मिळवू शकता. त्यासाठी आपल्याला खाली दिलेल्या लॉटरीच्या नावावर क्लिक करुन आपण आवश्यक माहितीसाठी आंतरजालावरील नवी खिडकी उघडू शकता.

Salman Khan House Firing: सलमान खान याच्या घराबाहेर गोळीबार करण्याचा कट कॅनडात रचला; मुंबई पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड

Amol More

या प्रकरणाच्या तपासासाठी मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचचे पथक दिल्ली, बिहार, जयपूर येथे रवाना करण्यात आले आहेत. फेसबुक पेजवर गोळीबाराची जबाबदारी स्वीकारणाऱ्या आयपी ॲड्रेस कॅनडाचा असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Mumbai Accident: बोरिवलीत रस्ता ओलांडताना वेगवान कारच्या धडकेत 63 वर्षीय वृद्धाचा मृत्यू, चालकाला अटक

टीम लेटेस्टली

शाह हे माजी व्यापारी बोरिवली (पश्चिम) येथील रॉयल कॉम्प्लेक्समध्ये राहत होते. शनिवारी संध्याकाळी ते इतर व्यक्तींसोबत इमारत विकासाच्या चर्चेसाठी बाहेर पडले होते. बैठक संपवून ते घरी परतत असताना सोनी यांच्या कारने त्यांना धडक दिली.

Mumbai Weather Forecast: मुंबईत उष्णतेची लाट? नवी मुंबई, ठाणे, कल्याण येथील तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पार जाण्याची शक्यता

टीम लेटेस्टली

पाठिमागीलकाही दिवसांपासून मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण या शहरांतील तापमान सलग वाढते आहे. हे तापमान असेच चढे राहिले तर सन 2024 या वर्षात या शहरांतील सर्वोच्च तापमानाची नोंद यंदा होऊ शकते. त्यासोबतच तापमान तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पार जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने उष्णतेच्या लाटेचा संभव असल्याचेही हवामान तज्ज्ञांनी म्हटले आहे.

Advertisement

Maharashtra State Lottery: महाराष्ट्र राज्य लॉटरी प्रकार आणि सोडतीचे वार; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून

अण्णासाहेब चवरे

काही लोक प्रत्यक्ष लॉटरी (Maharashtra State Lottery) तिकीट खरेदी करुन निशिब आजमवून पाहतातही. आपणही यांपैकीच एक असाल तर आपल्यासाठी ही माहिती महत्त्वाची ठरु शकते. महाराष्ट्र राज्य लॉटरी साप्ताहीक सोडत (Maharashtra State Lottery Draws Days) दर दिवशी जाहीर होत असते. ती जाणून घेतल्यास तुम्हालाही नशिब आजमावता येऊ शकते.

Maharashtra Police Constable Recruitment: महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल पदांसाठी अर्ज करण्यासाठी आज शेवटचा दिवस; 'असा' करा अर्ज

टीम लेटेस्टली

महाराष्ट्रात पोलीस कॉन्स्टेबल (Police Constable) च्या 17641 रिक्त जागा भरण्यासाठी भरती सुरू आहे. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 एप्रिल 2024 आहे. या भरतीसाठी पात्रता पूर्ण करणारे उमेदवार कोणताही विलंब न करता त्वरित ऑनलाइनद्वारे फॉर्म भरू शकतात.

Mira Road Rape case: 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार, आरोपीवर गुन्हा दाखल; संतप्त जमावाने फोडला चिकन शॉप

Pooja Chavan

मुंबई जवळील मीरा भाईंदर येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ४५ वर्षीय व्यक्तीने ४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची माहिती उघडकीस आली आहे.

Mumbai: दादरमध्ये वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या महिलेला अटक; 6 महिलांची सुटका

टीम लेटेस्टली

तपासादरम्यान, आणखी दोन नावे समोर आली आहेत. दोन्ही महिलांनी वेश्याव्यवसायासाठी अवैध तस्करीमध्ये आपले नाव कमावले आहे. या महिलांची मोडस ऑपरेंडी म्हणजे व्हॉट्सॲप कॉलद्वारे ‘ग्राहकांशी’ करार करून त्यांना महिलांची छायाचित्रे पाठवून त्यांना ‘निवड’ करण्यास सांगणे, त्यांचे दर देणे आणि नंतर महिलांना इच्छित ठिकाणी पाठवण्याचे काम करत होत्या.

Advertisement

Salman Khan's House Firing: सलमान खानच्या घराबाहेर हल्लेखोर गोळीबार करतानाचा व्हिडिओ समोर, एका हल्लेखोराची ओळख पटली

Amol More

हल्लेखोरांना मुंबईच्या रस्त्यांबद्दल काहीच माहिती नव्हती. हल्लेखोरांनी वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला कसे जायचे हे ऑटोवाल्यांना विचारले होते. या आरोपींची शेवटची लोकेशन ही मुंबईतील विलेपार्ले परिसरातील दाखवत आहे.

Raj Thackeray Salman Khan Meet: मनसेप्रमुख राज ठाकरे सलमान खानच्या भेटीला

Amol More

यापूर्वी हिट अँड रन केस न्यायालयात असतानाही राज ठाकरे यांनी सलमान खानची भेट घेतली होती.

Dhairyasheel Mohite Patil: धैर्यशील मोहिते पाटलांचा शरद पवारांच्या राष्टवादीत प्रवेश, माढ्यातील उमेदवारीवर शिक्कामोर्तब

Amol More

गेल्या काही दिवसांपासून धैर्यशील पाटील हे तुतारी हातामध्ये घेणार अशी चर्चा रंगली होती. कार्यकर्त्यांकडून सुद्धा दबाव सुरू होता. या सर्व पार्श्वभूमीवर मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला आहे.

Sharad Pawar : 'पुतीन आणि नरेंद्र मोदी यांच्यात फरक नाही'; भाजपच्या जाहीरनाम्यावर बोलताना शरद पवारांची घणाघाती टीका

Jyoti Kadam

भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. भाजपच्या जाहीरनाम्यावर बोलताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना रशियाचे राष्ट्राध्यक्ष वाल्दिमीर पुतीन यांच्याशी केली आहे.

Advertisement

Bhayandar Building Collapsed: भाईंदरमध्ये इमारतीची भिंत कोसळून दोन कामगारांचा मृत्यू

Amol More

भाईंदरमधल्या या दुर्घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाला असून हरिनाम चौहान (वय 55,) आणि मखनलाल यादव (वय 26) अशी मृत कामगारांची नावं आहेत. तर आकाश कुमार यादव जखमी असून शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Maharashtra Akshay Weekly Lottery Result Date: 'अक्षय साप्ताहिक लॉटरी' चा निकाल 17 एप्रिल ला होणार घोषित; lottery.maharashtra.gov.in वर पहा विजेत्यांची यादी

टीम लेटेस्टली

ही लॉटरी महाराष्ट्र राज्यात कायदेशीर नियमांनुसार मान्यता प्राप्त आहे. साप्ताहिक लॉटरीच्या विजेत्याला 7 लाखाचे बक्षीस दिले जाते. त्यामुळे 'अक्षय साप्ताहिक लॉटरी'मध्ये तुम्ही देखील नशीब आजमावणार असाल तर पहा या लॉटरीचा निकाल ऑनलाईन कसा पहाल?

Firing outside Salman Khan House: सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणारे हल्लेखोर सीसीटीव्हीत कैद, पाहा व्हिडिओ

टीम लेटेस्टली

अभिनेता सलमान खानच्या बांद्रा येथील घराबाहेर रविवारी पहाटे गोळीबार झाला होता.दोन अज्ञतांनी गोळीबार केला होता.

Mumbai News: बागेत खेळताना शॉक लागून अल्पवयीन मुलाचा मृत्यू, सोसायटीत चार सदस्यांवर गुन्हा दाखल, गोरेगाव येथील घटना

Pooja Chavan

मुंबईतील गोरेगाव (पूर्व) येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एका नऊ वर्षाच्या मुलाचा विजेचा झटका लागून मृत्यू झाला आहे.

Advertisement
Advertisement