Firing outside Salman Khan House: सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणारे हल्लेखोर सीसीटीव्हीत कैद, पाहा व्हिडिओ

अभिनेता सलमान खानच्या बांद्रा येथील घराबाहेर रविवारी पहाटे गोळीबार झाला होता.दोन अज्ञतांनी गोळीबार केला होता.

Firing Outsite Salman Khan's House PC TWITTER

Firing outside Salman Khan House: अभिनेता सलमान खानच्या बांद्रा येथील घराबाहेर रविवारी पहाटे गोळीबार झाला होता.दोन अज्ञतांनी गोळीबार केला होता. दोघे जण बाईकवरून आले होते. ही घटना जवळच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. आता या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, दोघे जण बाईकवरून आले आहे. पुढे त्यांनी अभिनेत्याच्या घराबाहेर हवेत तीन गोळ्या झाडल्या. मुंबई पोलिसांची गुन्हे शाखेकडून या घटनेची तपासणी सुरु आहे. वांद्रा पोलिस ठाण्यात या घटनेचा एफआयआर नोंदवला गेला आहे. पोलिस चौकशी सुरु आहे.

(हेही वाचा- मानलेल्या बहिणीवर बलात्कार केल्या प्रकरणी तरुणाची हत्या )

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement