महाराष्ट्र

चेंबूर च्या General Arun Kumar Vaidya Swimming Pool मध्ये 58 वर्षीय व्यक्तीचा हार्ट अटॅकने मृत्यू; पालिकेच्या पूल जवळ डॉक्टर, अ‍ॅम्ब्युलन्स नसल्याची स्वीमर्स ची तक्रार

Dipali Nevarekar

तलावात स्ट्रेचर सारख्या मूलभूत आपत्कालीन उपकरणांचाही अभाव आहे. 2023 मध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र आणि स्वाक्षरी मोहीम पाठवूनही अधिकाऱ्यांना वारंवार आवाहन करूनही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. चं सदस्यांचं म्हणणं आहे.

Bikaner Mumbai Express Train Route: बिकानेर-मुंबई एक्सप्रेस नवीन ट्रेनला हिरवा झेंडा, कसा असेल नवा मार्ग? घ्या जाणून

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मे 2025 रोजी उद्घाटन केलेल्या बिकानेर ते मुंबई एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. नवीन एक्सप्रेस ट्रेन 23 तासांत 1213 किमी अंतर कापून राजस्थान आणि महाराष्ट्र दरम्यान कनेक्टिव्हिटी वाढवेल.

COVID-19 Mumbai Update: कोरोना रुग्ण आढळल्याने, बीएमसीकडून कोविड-19 संक्रमितांचा आढावा

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मुंबईत मे 2025 मध्ये तुरळक कोविड-19 प्रकरणे आढळून येत आहेत. बीएमसीने जीनोम सिक्वेन्सिंग, सह-संक्रमण देखरेख आणि आयएलआय आणि एसएआरआय देखरेखीसोबत कोविड-योग्य वर्तनावर भर देण्याचे चालू असल्याचे पुष्टी केली आहे.

Mumbai Rains Lead to Accident: पश्चिम द्रुतगती महामार्गावर अचानक आलेल्या पावसामुळे दृश्यमानता मंदावल्याने डिव्हायडर वर चढली कार (Watch Video)

Dipali Nevarekar

आयएमडी च्या अंदाजानुसार मुंबई शहरामध्ये 24 मे पर्यंत जोरदार पाऊस बरसणार आहे.

Advertisement

Vaishnavi Hagawane Death Case: अजित पवार यांचा पदाधिकारी राजेंद्र हगवणे पक्षातून बडतर्फ; सून वैष्णवी च्या आत्महत्येनंतर फरार

Dipali Nevarekar

राजेंद्र हगवणे यांच्या 24 वर्षीय सून वैष्णवी हगवणे ने गळफास घेत आत्महत्या केली आहे. वैष्णवी यांचे वडील आनंद कस्पटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, वैष्णवीच्या लग्नात 51 तोळे सोने, फॉर्च्यूनर गाडी, चांदीची भांडी दिल्याचं म्हटलं आहे.

Maharashtra Rains Activity: मुंबई, पालघर आणि गोव्यात मुसळधार पाऊस; चक्रीवादळाच्या हालचालींदरम्यान आयएमडीकडून महाराष्ट्रासाठी अलर्ट जारी

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मुंबई, पालघर आणि गोव्यात मुसळधार पाऊस पडला, ज्यामुळे विमानांचे वळण बदलले गेले, स्लॅब कोसळले आणि वीजपुरवठा खंडित झाला. अरबी समुद्रावर चक्रीवादळाच्या अभिसरणामुळे आयएमडीने महाराष्ट्र आणि गोव्यात पावसाचे अलर्ट जारी केले आहेत.

Pune Hoardings Collapse in Rains: मुसळधार पावसात होर्डिंग्ज कोसळले, वाहनांचे मोठे नुकसान, जीवित हानी नाही

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

पुण्यातील मुसळधार पावसामुळे होर्डिंग्ज कोसळले आणि वाहनांचे नुकसान झाले. दरम्यान, मराठवाड्यात पावसामुळे २७ जणांचा मृत्यू झाला आहे, तर कमी दाबाच्या प्रणालीमुळे आणखी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Mumbai Shocker: संतापजनक! लोकल ट्रेनमध्ये वादानंतर पुरूष प्रवाशाकडून महिलेला बेदम मारहाण (Video)

Jyoti Kadam

मुंबई लोकल ट्रेनमध्ये एका पुरूषाने एका महिला प्रवाशाला मारहाण केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 16 मे रोजी मुंबई रेल्वेमध्ये घडली. कांजूरमार्ग आणि कल्याण स्थानकांदरम्यान ही घटना घडली.

Advertisement

Maharashtra FYJC Admission 2025: अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी mahafyjcadmissions.in ठप्प

Dipali Nevarekar

अकरावी प्रवेशासाठीची mahafyjcadmissions.in वेबसाईट वर 'सध्या साईट बंद आहे. थोड्या कालावधीने पूर्ववत होईल ' असा मेसेज स्क्रोल केला जात आहे.

Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रात 25 मे पर्यंत मुसळधार पाऊस; विविध जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि विजांचा गडगडाट, जाणून घ्या हवामान अंदाज

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

MD Bulletin 2025: भारतीय हवामान विभागाने (IMD) 25 मे पर्यंत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये गडगडाटी वादळ, मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा येण्याचा अंदाज वर्तवला आहे. नागरिक आणि शेतकऱ्यांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

EX-IAS Probationer Puja Khedkar ला सर्वोच्च न्यायालयाकडून दिला; Anticipatory Bail मंजूर

Dipali Nevarekar

दिल्ली पोलिसांच्या वकिलांकडून पूजा खेडकरला अटकपूर्व जामिन देण्यास विरोध केला आहे. पूजा तपासात असहकार्य करत असल्याचे आणि त्यांच्यावरील आरोप गंभीर असल्याचे त्यांनी कोर्टाला सांगितले होते.

‘आयुका’ संस्थेत डॉ. जयंत नारळीकर यांच्या पार्थिवाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलं अंत्यदर्शन

Dipali Nevarekar

आज नारळीकरांवर वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.

Advertisement

Mumbai Rains: मुंबईच्या भर जोरदार पावसात वाहतूक कोंडी मधून बाहेर पडण्यासाठी गृहराज्यमंत्री Yogesh Kadam यांनी केला Mumbai Metro ने प्रवास

Dipali Nevarekar

पावसामुळे वाहतूक कोंडीत अडकलेल्या मंत्री योगेश कदम यांनी मुंबई मेट्रोने प्रवास करण्याचा निर्णय घेतला. वायरल व्हिडिओ मध्ये त्यांच्यासोबत मेट्रोत सुरक्षा व्यवस्था देखील असल्याचं समोर आलं आहे.

Maharashtra Weather Update: मुंबईसह कोकणात पुढील चार दिवस यलो अलर्ट; वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा

Dipali Nevarekar

मुंबईसह कोकणात पुढील चार दिवस यलो अलर्ट दिला असून वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा आहे.

Maharashtra Lottery Result: अक्षय, महा. गजलक्ष्मी बुध, गणेशलक्ष्मी वीजयी, महा. सह्याद्री विजयालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

आज अक्षय, महा. गजलक्ष्मी बुध, गणेशलक्ष्मी वीजयी आणि महा. सह्याद्री वीजयालक्ष्मी लॉटरी जाहीर होणार आहे. lottery.maharashtra.gov.in या वेबसाईटवर तुम्ही लॉटरी रिझल्ट चेक करू शकता.

Parking Space Must for New Car Purchase: वाहन खरेदी साठी आता 'पार्किंग स्पेस' दाखवणं बंधनकारक करण्याचा महाराष्ट्र सरकारचा मानस

Dipali Nevarekar

राज्यभरातील वाढती वाहतूक कोंडी आणि मुंबई, पुणे आणि नागपूरसह शहरांमध्ये शहरी भागात भेडसावणाऱ्या पार्किंग जागांच्या तीव्र कमतरतेला तोंड देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

Advertisement

Monsoon 2025: पुढील 4-5 दिवसांत केरळमध्ये मान्सून दाखल होण्याचा IMD चा अंदाज

Dipali Nevarekar

IMD च्या अंदाजानुसार, यंदाच्या मान्सून हंगामात सरासरी पेक्षा जास्त पाऊस बरसण्याचा अंदाज वर्तवला आहे.

Industrial Proposals: महाराष्ट्र मंत्रिमंडळाकडून 1 लाख कोटींच्या 325 प्रलंबित औद्योगिक प्रस्तावांना मान्यता; निर्माण होणार 93,000 हून अधिक नोकऱ्या

टीम लेटेस्टली

हे प्रस्ताव महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स धोरण 2016 (एफएबी प्रकल्पांसाठी प्रोत्साहनांसह), महाराष्ट्र अवकाश आणि संरक्षण उत्पादन धोरण 2018, तयार कपडे, रत्ने आणि दागिने, मायक्रोइलेक्ट्रॉनिक्स आणि अभियांत्रिकी घटकांवरील धोरण 2018 यासह विविध कालबाह्य धोरण चौकटींतर्गत येतात.

Kalyan Building Slab Collapses: कल्याणमधील इमारतीचा स्लॅब कोसळल्याने 6 जणांचा मृत्यू; मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारतर्फे 5 लाख रुपये अर्थसहाय्य देण्याची घोषणा

Prashant Joshi

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेतील मृत सहा नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे सांगितले. तसेच मृतांच्या कुटुंबियांना शासनातर्फे प्रत्येकी पाच लाखांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे.

Maharashtra Weather Update: कमी दाबाच्या पट्ट्यामुळे 21 ते 24 मे दरम्यान अरबी समुद्र खवळण्याची शक्यता; मासेमारांनी व नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन

टीम लेटेस्टली

हा कमी दाबाचा पट्टा राज्याच्या किनारपट्टीपासून एका सुरक्षित अंतरावर राहणार असल्याचा अंदाज आहे, ज्यामुळे राज्याला त्याचा थेट धोका नसणार आहे. मात्र त्याच्या प्रभावामुळे 21 ते 24 मे दरम्यान राज्याजवळील असलेला अरबी समुद्र काही प्रमाणात खवळलेला पाहिला मिळू शकतो, तर पश्चिम किनारपट्टीवर 22 ते 24 दरम्यान पावसासह वाऱ्याचा वेग काही प्रमाणात वाढू शकतो.

Advertisement
Advertisement