महाराष्ट्र

Bombay HC On Look Out Circulars: सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना ‘लूक आउट परिपत्रक’ जारी करण्याचा अधिकार नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्वाळा

टीम लेटेस्टली

सुनावणीदरम्यान, न्यायालयाने सांगितले की, केंद्र सरकारचे कार्यालयीन ज्ञापन हे घटनाबाह्य नसतानाही, बँक व्यवस्थापकांना LOC जारी करण्याचे अधिकार देणे हे अनियंत्रित मानले गेले. विशेष म्हणजे, ट्रिब्युनल किंवा फौजदारी न्यायालयांनी जारी केलेल्या विद्यमान आदेशांवर या निर्णयाचा परिणाम होत नाही, परंतु, ज्या व्यक्तींना परदेशात प्रवास करायचा आहे, त्यांना यामुळे अडचण निर्णाण होऊ शकते.

Mumbai Local Train: महिलांचा लोकल प्रवास होणार आणखी सुखकर; जूनपर्यंत प्रत्येक महिला डब्ब्यात लागणार टॉकबॅक अन् सीसीटीव्ही

Jyoti Kadam

ट्रेनने प्रवास करणाऱ्या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार जूनपर्यंत प्रत्येक महिला डब्ब्यात टॉकबॅक अन् सीसीटीव्ही लागणार आहेत.

Maharashtra Weather Update: राज्यातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट; विदर्भात गारपिटीचा इशारा

Amol More

मराठवाडा आणि पश्चिम विदर्भ परिसरावर समुद्र सपाटीपासून 1.5 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.

Powai- JVLR Traffic Update: मुंबईत जोगेश्वरी- विक्रोळी लिंक रोड मोठी वाहतूक कोंडी; नागरिक 45-60 मिनिटांच्या ट्राफिक जॅममध्ये अडकून हैराण! (View Tweets)

टीम लेटेस्टली

जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरील मिलिंदनगर येथील पुलाच्या आपत्कालीन व अत्यावश्यक देखभालीच्या कामामुळे पूलावरील एकच लेन सध्या वाहतूकीसाठी खुली आहे.

Advertisement

Hanuman Chalisa By Shrikant Shinde: हनुमान जन्मोत्सवादिवशी खासदार श्रीकांत शिंदे यांनी शेअर केला त्यांच्या आवजात हनुमान चालीसा पठणाचा खास व्हिडिओ

टीम लेटेस्टली

श्रीकांत शिंदे केलेल्या संपूर्ण हनुमान चालीसा पठणाचा खास व्हिडिओ आज शेअर करण्यात आला आहे.

Parth Pawar Gets Y+ Security: अजित पवार यांचा लेक पार्थ पवार यांना निवडणूकीच्या धामधुमीत वाय प्लस दर्जाची सुरक्षा

Dipali Nevarekar

बारामती मध्ये यंदा नणंद विरूद्ध भावजय म्हणजे सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार असा लढा सुरू आहे. अशात पवार कुटुंबामध्येही फूट पडली आहे. बारामतीकर आता कुणाच्या पाठिशी उभे राहणार हे पहाव लागणार आहे.

Mumbai: मुंबई विमानतळावरून 4 कोटींचे हिरे जप्त, चार जणांना अटक

टीम लेटेस्टली

मुंंबई विमानतळावरून कस्टम विभागाने ४.४४ कोटीचे हिरे जप्त केले आहे. सोन्याची तस्करी होत असल्याची माहिती मिळताच, अधिकाऱ्यांनी झडती घेतली.

Ratnagiri News: रत्नागिरी तालुक्यामध्ये शीळ धरणात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू

Jyoti Kadam

रत्नागिरी तालुक्यात सोमवारी पाण्यात पोहण्याच्या मोहापायी दोन चिनुकल्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

Advertisement

Powai- JVLR Traffic Jam: मिलिंदनगर येथील पुलाच्या देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे पवई-जेव्हीएलआरमध्ये वाहतूक कोंडी अपेक्षित, मुंबई वाहतूक पोलिसांनी सुचविले पर्यायी मार्ग

टीम लेटेस्टली

एमएमआरडीएन मिलिंद नगर, जेव्हीएलआर येथे कॉंक्रीट रस्त्याचे काम सुरु आहे. पुलाच्या दुरुस्तीकामामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहेत. त्यामुळे नागरिकांना मुंबई वाहतुक पोलिसांकडून JVLR येथील मार्ग टाळा असा निर्देश देण्यात आला आहे.

NCP Party Manifesto: अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने प्रसिद्ध केला जाहीरनामा; जाणून घ्या आश्वासने व ठळक मुद्दे

टीम लेटेस्टली

जाहीरनामा मांडताना अजित पवार म्हणाले, ‘आम्ही पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली महायुती म्हणून लोकसभा निवडणूक लढवत आहोत आणि आमचा मोठा विजय निश्चित आहे. मोदीजींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावे, असे आमचे जनतेला आवाहन आहे.'

Lok Shabha Elections 2024: मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक; 23 एप्रिलपर्यंत करता येणार नावनोंदणी, जाणून घ्या सविस्तर

टीम लेटेस्टली

लोकसभेच्या निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात २० मे रोजी मतदान होणार आहे. काही कारणास्तव ज्या मतदारांचे नाव नोंदवायचे राहीले असेल त्यांनी तातडीने २३ एप्रिलपर्यंत नाव नोंदणी करण्यासाठी voters.eci.gov.in या संकेतस्थळावर किंवा मतदाता हेल्पलाईन ॲपच्या सहाय्याने मतदार म्हणून नाव नोंदणी करावी.

Navi Mumbai: असुरक्षित मेट्रोच्या खड्ड्यात बुडून 6 वर्षीय मुलाचा मृत्यू; MRVC अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

टीम लेटेस्टली

वाशी जीआरपीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी कटारे यांनी सांगितले की, त्या दिवशी रविवार असल्याने परिसरात कामगार नव्हते. या खड्ड्याला संरक्षक कवच नव्हते आणि त्याला कुंपणही नव्हते.’ या घटनेनंतर कामाचे पर्यवेक्षक आणि अभियंता यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Advertisement

Lok Sabha Election 2024: बुलढाण्यात अभिनेता गोविंदा अहुजाकडून शिवसेनेच्या उमेदवारासाठी प्रचार

Amol More

यावेळी त्यांनी मागील 10 वर्षात केंद्र सरकारकडून केलेल्या केंद्र सरकारच्या कामाचे त्यांनी कौतृक केले आहे.

Cities With The Most Billionaires: जगातील 'या' 10 शहरांमध्ये राहतात सर्वाधिक अब्जाधीश; मुंबई तिसऱ्या क्रमांकावर, जाणून घ्या यादी

टीम लेटेस्टली

भारत जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. भारतातील अब्जाधीशही या प्रवासात आपले पूर्ण योगदान देत आहेत. मुंबई हे फक्त देशातील सर्वाधिक अब्जाधीशांचे घरच नाही तर सर्वाधिक 5000 स्टार्टअपही याच शहरात आहेत.

Jitendra Awhad Threat : जितेंद्र आव्हाड बिष्णोई गँगच्या रडारवर, लाखोंची मागणी; पैसे न दिल्यास सलमान खानसारखं प्रकरण करू धमकी

Jyoti Kadam

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना बिष्णोई गँगकडून धमकी देण्यात आली आहे. त्यांच्याकडे लाखो रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली आहे.

Nashik Fire: नाशिकमध्ये अग्नितांडव! घराला आणि गोदामाला भीषण आग; 50 दुचाकी जळून खाक

Jyoti Kadam

जुने नाशिक परिसरात लागलेल्या आगीत 50 दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. सकाळी सात ( Nashik Fire News) वाजेच्या सुमारास आगीची घटना घडली.

Advertisement

Pune Food Poisoning: खेडमध्ये 50 हून अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा; पोटदुखी, उलट्यांच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल

Jyoti Kadam

खेडच्या खासगी कोचिंग सेंटरमधील 50 हून अधिक विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. विद्यार्थ्यांना पोटदुखी, उलट्या, जुलाबाचा त्रास सुरू झाल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Mumbai Accident: रायगड लोकसभा मतदारसंघ समन्वयक संजय कदम यांच्या कारचा अपघात, आयशर ट्रकची धडक

Pooja Chavan

रायगड जिल्ह्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका बड्या नेत्याच्या कारचा अपघात झाला आहे. अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे रायगड लोकसभा मतदारसंघ समन्वयक संजय कदम यांच्या कारचा अपघात झाला आहे.

MHADA Pune Lottery Draw Result 2024: म्हाडा पुणे विभागातील घरांची लॉटरी housing.mhada.gov.in वर पहा ऑनलाईन!

टीम लेटेस्टली

housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर जाऊन Draw Result चा पर्याय निवडून तुमचा अ‍ॅप्लिकेशन नंबर टाका. निकालाच्या दिवशी तुमचं स्टेटस पहायला मिळेल.

Pune Fire Video: रविवार पेठ परिसरात पहाटे तीन मजली इमारतीला भीषण आग; अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात

Jyoti Kadam

रविवार पेठ परिसरात पहाटे किराणा दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली. घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.

Advertisement
Advertisement