महाराष्ट्र
Uddhav Thackeray On PM Modi: 'पुन्हा कधीही पंतप्रधान मोदींशी जुळवून घेणार नाही'; उद्धव ठाकरे यांचा दावा
Bhakti Aghavपंतप्रधान नरेंद्र मोदी विश्वासघाती आहेत आणि सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) त्यांची पराजय होईल, असंही म्हटलं आहे. पंतप्रधान मोदींनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) आणि शिवसेनेला (यूबीटी) काँग्रेसमध्ये विलीन होऊन मरण्याऐवजी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याशी हातमिळवणी करण्याचा सल्ला दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं आहे.
Mumbai Metro 1 Service Affected: वर्सोवा-घाटकोपर मेट्रो विस्कळीत; तारांवर कोसळलं बॅनर
टीम लेटेस्टलीमुंबई मध्ये अचानक वादळी वारा आणि पाऊस झाल्यानंतर अनेक ठिकाणी गोंधळाची स्थिती निर्माण झाल्याचं चित्र आहे.
Mumbai Rains: सांताक्रूझ परिसरात पावसाची जोरदार हजेरी; अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची उडाली तारांबळ (Watch Video))
Jyoti Kadamमुंबई, ठाण्यासह डोंबिवली, परिसरात विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. त्यानुसार, दुपार पासूनच मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली.
Mumbai Dust Strom: मुसळधार पावसाने मुंबईला झोडपले; अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह उठले धुळीचे लोट (Watch Video)
टीम लेटेस्टलीधुळीचे वादळ आणि पावसामुळे अनेक भागात दृश्यमानता लक्षणीयरीत्या कमी झाली होती. धुळीच्या वादळाचे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत.
Thane Rain: बदलापूरमध्ये वादळी वाऱ्यासह बरसला अवकाळी पाऊस; नेटिझन्सनी कॅमेऱ्यात कैद केले खास क्षण (Watch Videos)
Bhakti Aghavठाणे आणि पालघर, कल्याण, बदलापूर आणि अंतर्गत भागात पुढील 2 तासात मुसळधार ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. रहिवाशांना घरात राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या उपनगरात वाऱ्याचा वेग 40-50 किमी प्रतितास इतका असणार आहे.
Shirur Lokssbha Election: शिरूर मतदान केंद्रावरील भोंगळ कारभार उघडकीस, राजकिय कार्यकर्त्यांनी आचारसंहितेच उल्लघंन केल्याने अमोल कोल्हे भडकले (Watch Video)
Pooja Chavanराज्यात ठिकठिकाणी मतदान सुरु आहे. याबाबत राजकीय नेत्यांकडून अनेक व्हिडिओ शेअर केले जात आहे. त्यात शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या X च्या अधिकृत अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
Baramati: बारामतीतील EVM ठेवलेल्या स्ट्राँग रुमचे CCTV फूटेज बंद; सुप्रिया सुळेंनी निवडणूक आयोगाला केली कारवाई करण्याची मागणी
Bhakti Aghavबारामती लोकसभा मतदारसंघाचे मतदान पार पडल्यानंतर ज्याठिकाणी इव्हिएम मशीन (EVM Machine) ठेवण्यात आले होते, त्याठिकाणचे CCTV फूटेज 45 मिनिटे बंद पडले होते. आता या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी निवडणूक आयोगाला (Election Commission) यासंदर्भात कारवाई करण्याची मागणी केली आहे.
Weather Update: अमरावती मध्ये सर्वाधिक 41.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद; यवतमाळ मध्ये किमान तापमानाचा पारा 20 अंशावर
Jyoti Kadamराज्यात काही ठिकाणी तापमानाने ४१ अंशाचा पारा गाठला आहे. तर काही ठिकाणी किमान तापमानाचा पारा २० अंशावर असल्याचं पहायला मिळत आहे.
Mumbai Shocker: पतीच्या शारिरीक आणि मानसिक छळाला कंटाळून पत्नीची आत्महत्या, गुन्हा दाखल
Pooja Chavanपतीकडून होणाऱ्या छळाला कंटाळून २४वर्षीय महिलेने आत्महत्या केल्याची घटना मानखुर्द येथे घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु करून आरोपी पतीला अटक केले आहे.
Mumbai Local Train Update: ठाण्यातील सिग्नल बिघाड पूर्ववत; सर्व लोकल आणि मेल एक्स्प्रेस गाड्या सुरळीत सुरू, Central Railway ची माहिती
टीम लेटेस्टलीमुंबई विभागाने केलेल्या सर्वतोपरी प्रयत्नांमुळे ठाण्यातील बिघाड 10:15 वाजता पूर्णपणे पूर्ववत झाला आहे. सर्व लोकल आणि मेल एक्स्प्रेस गाड्या सुरळीत सुरू आहेत.
Mumbai Local Train Update: ठाण्यातील सर्व मार्गांवर सिग्नल बिघाड; कल्याण ते कुर्ला दरम्यानची सेवा प्रभावित
टीम लेटेस्टलीठाण्यातील सर्व मार्गांवर सिग्नल बिघाडामुळे, कल्याण ते कुर्ला दरम्यानची सेवा प्रभावित झाली आहे. सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे अनेक लोकल गाड्या ट्रॅकवर थांबून राहिल्या. यामुळे अनेक गाड्या विलंबाने धावत आहेत.
Maharashtra Weather Forecast: मतदारांनो काळजी घ्या, राज्यात तुफान पावसाचा इशारा; 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
Jyoti Kadamलोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी राज्यातील काही भागात आज मतदान पार पडत आहे. मात्र, त्यावर पावसाचे सावट निर्माण झाले आहे. राज्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.
मुंबईत मॉर्निंग वॉकवेळी जुहू बीचवर मुलांसोबत क्रिकेट खेळताना दिसले CM Pushkar Singh Dhami; लोकांशीही साधला संवाद (Video)
टीम लेटेस्टलीउत्तराखंडमधील लोक आणि मुंबईत राहणारे लोक यांच्यातील मजबूत संबंध अधोरेखित करून, आपला हा दौरा कुटुंबाला भेटण्यासारखा आहे, असे ते म्हणाले.
Eknath Khadse: रक्षा खडसे यांनी मोदीजींच्या विकास योजना तळागाळापर्यंत पोहोचवल्या- एकनाथ खडसे
टीम लेटेस्टलीराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, आमदार एकनाथ खसडे यांनी सूनबाई रक्षा खडसे यांच्याबाबत महत्त्वाचे विधान केले आहे.खडसे यांनी म्हटले आहे की, "संसद सदस्य या नात्याने 'रक्षा ताई' यांनी मोदीजींच्या विकास योजना तळागाळापर्यंत पोहोचवल्या. परिणामी, तिला तिसऱ्या टर्मसाठी तिकीट ऑफर करण्यात आले आहे
Chandrakant Patil Tere Naam Hair Style: चंद्रकांत पाटील फक्त तेरे नाम भांग पाडून फिरतात, त्यांना काय कळतं'? मनोज जरांगे पाटील यांचा हल्ला
अण्णासाहेब चवरेमराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष का? असा सवाल त्यांनी उपस्थित 'पाटील हे फक्त तेरे नाम स्टाईल भांग पाडून फिरत असतात, त्यांना काय कळतं' असा थेट प्रहारच जरांगे पाटील यांनी केला आहे.
Pune Lok Sabha Election: मतदान केंद्रांच्या 100 मीटर आवारात मोबाईल फोनवर बंदी; पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांची माहिती (Watch Video)
Jyoti Kadamमतदान केंद्रांच्या 100 मीटरच्या आवारात मोबाईल फोनला परवानगी नसल्याचे पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी सांगितले आहे.
IMD Weather Update: महाराष्ट्रात कुठे अवकाळी पाऊस, गारपीट, तर कुठे वादळी वारे, जाणून घ्या आजचा हवामान अंदाज
अण्णासाहेब चवरेMaharashtra Weather Update: आयएमडी हवामान अंदाज सांगतो की, विदर्भातील विविध ठिकाणी हलका, मध्यम ते काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि गारपीट यांसह पाऊस पडेल असे म्हटले आहे. या पावसावेळी वारे साधारण प्रति तास 40-50 किलोमीटर वेगाने वाहण्याची शक्यताही वर्तवली आहे.
Youth Died After Falling From A Local Train: धक्कादायक, लोकलमधून पडून आणखी एका तरुणाने गमावला जीव, दोन महिन्यात पाचवी घटना
Pooja Chavanमुंबईतील लोकल ट्रेन ही मुंबईकराची लाइफलाईन आहे. पण यात लोकलने दोन महिन्यात चार तरुणाचा जीव घेतला आहे. त्यात शुक्रवारी आणखी एकाची भर पडली आहे.
Mumbai Local Mega Block : लोकलच्या तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक; प्रवासाचे नियोजन करण्याआधी वेळापत्रक पहा
Jyoti Kadamलोकलच्या तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक(Mega Block) घेण्यात आला आहे. अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी आज मध्य, पश्चिम व हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे रविवारी घराबाहेर पडण्याआधी नागरिकांनी वेळापत्रक पाहून प्रवासाचे नियोजन करावे.
Heavy Rain In Pune: पुण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस; रस्त्यावर पाणी साचल्याने पुणेकरांची उडाली धांदल (Watch Video)
Bhakti Aghavरस्त्यावर पावसाचे पाणी साचल्याने अनेक वाहन रस्त्यावर उभी राहिली. तसेच पावसाच्या पाण्यामुळे अनेक दुचाकी वाहने वाहून जातानाही सोशल मीडियावरील काही दृश्यांमध्ये दिसून येत आहेत.