Mumbai Local Train Update: ठाण्यातील सर्व मार्गांवर सिग्नल बिघाड; कल्याण ते कुर्ला दरम्यानची सेवा प्रभावित
ठाण्यातील सर्व मार्गांवर सिग्नल बिघाडामुळे, कल्याण ते कुर्ला दरम्यानची सेवा प्रभावित झाली आहे. सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे अनेक लोकल गाड्या ट्रॅकवर थांबून राहिल्या. यामुळे अनेक गाड्या विलंबाने धावत आहेत.
Mumbai Local Train Update: मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. ठाण्यातील सर्व मार्गांवर सिग्नल बिघाडामुळे, कल्याण ते कुर्ला दरम्यानची सेवा प्रभावित झाली आहे. सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे अनेक लोकल गाड्या ट्रॅकवर थांबून राहिल्या. यामुळे अनेक गाड्या विलंबाने धावत आहेत. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कामावर जाताना हा त्रास सहन करायला लागण्याने प्रवाशांचा मनःस्ताप दिसून येत आहे. रेल्वेचे कामकाज पूर्वपदावर आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचे मध्य रेल्वेने सांगितले आहे.
पहा पोस्ट-
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
TATA IPL Points Table 2025 Update: दिल्ली कॅपिटल्सला हरवून गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये दाखल, इंडियन प्रीमियर लीगचे अपडेटेड पॉइंट्स टेबल पहा
Advertisement
Advertisement
Advertisement