Mumbai Local Train Update: ठाण्यातील सिग्नल बिघाड पूर्ववत; सर्व लोकल आणि मेल एक्स्प्रेस गाड्या सुरळीत सुरू, Central Railway ची माहिती
मुंबई विभागाने केलेल्या सर्वतोपरी प्रयत्नांमुळे ठाण्यातील बिघाड 10:15 वाजता पूर्णपणे पूर्ववत झाला आहे. सर्व लोकल आणि मेल एक्स्प्रेस गाड्या सुरळीत सुरू आहेत.
Mumbai Local Train Update: आज सकाळी मध्य रेल्वेवर मुंबईने लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना काही समस्यांना सामोरे जावे लागले. ठाण्यातील सर्व मार्गांवर सिग्नल बिघाडामुळे, कल्याण ते कुर्ला दरम्यानची सेवा प्रभावित झाली होती. आता माहिती मिळत आहे की, ही सेवा पूर्ववत करण्यात आली आहे. मुंबई विभागाने केलेल्या सर्वतोपरी प्रयत्नांमुळे ठाण्यातील बिघाड 10:15 वाजता पूर्णपणे पूर्ववत झाला आहे. सर्व लोकल आणि मेल एक्स्प्रेस गाड्या सुरळीत सुरू आहेत. मध्य रेल्वेने ही माहिती दिली आहे.
पहा पोस्ट-
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
TATA IPL Points Table 2025 Update: दिल्ली कॅपिटल्सला हरवून गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये दाखल, इंडियन प्रीमियर लीगचे अपडेटेड पॉइंट्स टेबल पहा
Advertisement
Advertisement
Advertisement