Mumbai Metro 1 Service Affected: वर्सोवा-घाटकोपर मेट्रो विस्कळीत; तारांवर कोसळलं बॅनर

मुंबई मध्ये अचानक वादळी वारा आणि पाऊस झाल्यानंतर अनेक ठिकाणी गोंधळाची स्थिती निर्माण झाल्याचं चित्र आहे.

Metro | Twitter

मुंबई मध्ये अचानक वादळी वारा आणि पावसाच्या सरी बरसल्याने त्याचा फटका मुंबई मेट्रो 1 च्या सेवेला बसला आहे. वर्सोवा घाटकोपर मेट्रो सेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे संध्याकाळी घरी परतणार्‍या नोकरदारांची गैरसोय होणार आहे. एक बॅनर मेट्रोच्या तारांवर आल्याने ही सेवा बंद झाली आहे. मेट्रो व्यवस्थापनाकडून हे बॅनर काढल्यानंतरच सेवा पूर्ववत झाली असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे.

वर्सोवा-घाटकोपर मेट्रो ठप्प

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement