महाराष्ट्र
Hoax Call About Blast in McDonald Dadar: दादर च्या McDonald मध्ये स्फोट करण्याचा मुंबई पोलिस कंट्रोल रूम मध्ये धमकीचा कॉल
टीम लेटेस्टलीकॉल केलेल्या व्यक्तीने आपण बसने प्रवास करत असताना दोन व्यक्तींचं बोलणं ऐकलं आणि ते McDonald उडवण्याबद्दल बोलत होते असा दावा केला आहे.
Pandharpur Vitthal Rukmini Mandir Darshan: पंढरपूर मध्ये 2 जून पासून विठूरायचं थेट पदस्पर्श दर्शन; 7 जुलैपासून आषाढीसाठी २४तास दर्शन सुरू
टीम लेटेस्टली७ जुलैपासून विठ्ठलाचे आषाढीसाठी २४तास दर्शन सुरू असणार अशी माहिती व्यवस्थापन समितीने दिली आहे.
Mumbai Lok Sabha Election 2024: मुंबई मध्ये लोकसभा निवडणूकीत दिव्यांग मतदारांना केंद्रात जाण्यासाठी विनाशुल्क बससेवा
टीम लेटेस्टलीउद्या 20 मे दिवशी मुंबई मध्ये सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे.
Pune Crime News: पुण्यात भरदिवसा सोन्याच्या दुकानात डल्ला, 400 ग्रॅमचे दागिने लुटले, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
Pooja Chavanपुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. चोरी, मारामारी, हल्ला, बलात्कार अश्या गुन्हेगारांचा मालिका सुरुच आहे. त्यात शनिवारी भरदिवसा एका सोनाऱ्याच्या दुकानांत चोरट्यांनी चोरी केल्याची घटना समोर येत आहे.
Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा स्फोट; परिसर हादरला, घरांची पडझड(Watch Video)
Jyoti Kadamपुण्यातील चाकण-शिक्रापूर मार्गावर गँस वाहून नेणाऱ्या टँकरचा भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटामुळे एक किलोमीटरपर्यंतचा परिसर हादरला असून अनेक घरांची पडझड झाली आहे.
Lok Sabha elections 2024: लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी मुंबईत उद्या मतदान; सुरक्षा व्यवस्थेत वाढ (Watch Video)
Jyoti Kadamलोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी 20 मे रोजी मुंबईत मतदान पार पडत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईत सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. मुंबईतील ६ मतदार संघात मतदान होणार आहे.
Lok Sabha Election 2024: मुंबईकरांना मतदानाचं आवाहन करण्यासाठी Bandra Worli Sea Link वर खास रोषणाई मधून संदेश (Watch Video)
टीम लेटेस्टली20 मे दिवशी सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे.
Raghunandan Kamath Dies: 'नॅचरल्स आईस्क्रीम'चे संस्थापक रघुनंदन कामत यांचे निधन
Amol Moreभारतातील आईस्क्रीम मॅन, रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे वयाच्या 70 व्या वर्षी निधन झाले. ते नॅचरल्स आईस्क्रीमचे मालक होते, जे देशातील आघाडीच्या आइस्क्रीम ब्रँडपैकी एक म्हणून ओळखले जाते.
Pune Hording Collapse: घाटकोपरनंतर आता पुण्यात होर्डिंग कोसळले, अनेक गाड्यांचे नुकसान
Amol Moreमुंबईतील होर्डिंग दुर्घटनेनंतर पुणे महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांनी आज पुण्यातील होर्डिंग्जची पाहणी केली आणि नियमबाह्य पद्धतीने उभारण्यात आलेल्या हार्डिंग्जवर कारवाई करण्याचे आदेश दिले .
Monsoon Update: मान्सून पुढील 48 तासांत दक्षिण अंदमानात होणार दाखल; हवामान विभागाची माहिती
Amol Moreमान्सून साधारणपणे 1 जूनच्या आसपास केरळमध्ये दाखल होत असतो, परंतू यंदा मान्सून एक दिवस आधीच म्हणजे 31 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे.
Mumbai Crime: नोकरी देण्याच्या बहाण्याने वरळीत 24 वर्षीय महिलेवर बलात्कार; आरोपीला अटक
टीम लेटेस्टलीवरळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाण्यातील रहिवासी असलेल्या पीडित महिलेने नोकरीच्या शोधात तिच्या एका पुरुष मित्राची मदत घेतली होती. पीडित महिलेच्या मैत्रिणीने तिला जोसेफ नावाच्या व्यक्तीचा मोबाईल नंबर दिला आणि त्याच्याशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला.
Rain Alert: 1 जून ते 31 जुलैपर्यंत मासेमारीस मनाई, अनेक जिल्ह्यात पावसाचा अलर्ट
Amol Moreपावसाळी मासेमारी बंदी यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौकांना लागू राहील. पावसाळी मासेमारी बंदी ही पारंपारिक पध्दतीने मासेमारी करणाऱ्या बिगर- यंत्रचालित नौकांना लागू राहणार नाही.
Palghar Shocker: पतीचा पत्नीवर संशय; पत्नीने संतापात कुऱ्हाडीने वार करून केली हत्या, पालघरमधील घटना
टीम लेटेस्टलीघरातील सर्व सदस्य घरात असताना हा गुन्हा घडला असल्याने खरा आरोपी शोधणे अवघड झाले होते. पीडितेचे काही प्रेमसंबंध होते का, याचा तपास पोलिसांनी चालू केला आहे. पोलिसांनी कुटुंबातील सर्व सदस्यांची सखोल चौकशी केली आणि समजले की पीडिता आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असे आणि तिचे दुसऱ्या पुरुषाशी संबंध जोडून तिला लक्ष्य करत असे.
Mumbai Local Mega Block 19 May Update: मध्य रेल्वे कडून 19 मे च्या रविवारी पहा कुठे मेगा ब्लॉक!
टीम लेटेस्टलीसर्वसाधारणपणे दर रविवारी रेल्वेच्या देखभाल आणि दुरूस्ती च्या कामासाठी हा ब्लॉक घेतला जातो.
Mumbai Water Cut Suspended: बीएमसी कडून मुंबई मधील 22-23 मे दरम्यान ची पाणी कपात रद्द
टीम लेटेस्टलीबीएमसी कडून wards K east, K west आणि P south या भागामध्ये पाईपलाईनच्या कामासाठी जाहीर पाणी कपात आता रद्द करण्यात आली आहे.
Satara: गुजरातच्या GST आयुक्तांनी बळकावळी 620 एकर जमीन; महाबळेश्वरमध्ये नातेवाईकांसोबत खरेदी केलं संपूर्ण गाव
Bhakti Aghavनंदुरबारचे रहिवासी असलेले आणि सध्या अहमदाबाद, गुजरात येथे जीएसटी मुख्य आयुक्त असणारे चंद्रकांत वळवी यांनी कांदाटी खोऱ्यातील तब्बल 640 एकर जमीन बळकावली आहे, असा आरोप माहिती अधिकार, सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
SSC, HSC Result 2024 Date: दहावी, बारावी निकालांचं काम अंतिम टप्प्यात; येत्या काही दिवसात mahresult.nic.in वर जाहीर होणार रिझल्ट
टीम लेटेस्टलीमागील वर्षी बारावीचा निकाल 91.25% लागला होता. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तो जाहीर करण्यात आला होता. तर 10 वी चा निकाल 2 जून दिवशी लागला होता. 93.83%विद्यार्थी या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले होते.
Pune Shocker: क्रूरतेचा कळस! स्क्रू आणि लॉकने पत्नीच्या खाजगी भागाला इजा केल्याचा पतीवर आरोप, पोलिसांनी केली अटक
टीम लेटेस्टलीपीडितेने मोठे धाडस दाखवत वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी पती (वय 30, रा. वाकड) याला अटक केली आहे. यात तक्रारदार गंभीर जखमी झाला असून, त्यांच्यावर पिंपरी चिंचवड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Navi Mumbai: बनावट नोटा तयार केल्याप्रकरणी नवी मुंबईत 26 वर्षीय तरुणाला अटक; कॉटन पेपर, कटर, स्पार्कल सेलो टेपच्या साहाय्याने बनवल्या नोटा
टीम लेटेस्टलीगुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत, गुन्हे शाखेच्या केंद्रीय युनिटच्या अधिकाऱ्यांनी तळोजा परिसरातील तोंडरे गावात एका घरावर छापा टाकला. यावेळी गुन्हे शाखेला 2.03 लाखांच्या बनावट नोटा आणि त्या छापण्यासाठी वापरलेले साहित्य सापले. त्यानंतर आरोपी प्रफुल्ल पाटील याला अटक करण्यात आली.
Ghatkopar Hoarding Collapse: घाटकोपर येथील होर्डिंग अपघातातील मृतांमध्ये Kartik Aaryan च्या नातेवाईकांचा समावेश; अंत्यसंस्काराला अभिनेत्याची उपस्थिती- Reports
Prashant Joshiवृत्तानुसार, मृतांची ओळख निवृत्त एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) महाव्यवस्थापक मनोज चांसोरिया (60) आणि त्यांची पत्नी अनिता (59) अशी आहे, जे कार्तिकचे नातेवाईक होते.