Lok Sabha elections 2024: लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी मुंबईत उद्या मतदान; सुरक्षा व्यवस्थेत वाढ (Watch Video)

त्या पार्श्वभूमीवर मुंबईत सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. मुंबईतील ६ मतदार संघात मतदान होणार आहे.

Photo Credit- X

Lok Sabha elections 2024: लोकसभा निवडणुक(Lok Sabha elections 2024)च्या पाचव्या टप्प्यासाठी 20 मे रोजी (उद्या) मुंबईत मतदान पार पडत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईत सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. मुंबईतील ६ मतदार संघात मतदान होणार आहे. यात मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघ(Mumbai South Constituency),मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ(Mumbai North Central Constituency), मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ(Mumbai South Central Constituency), मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ(Mumbai North West Constituency), मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघ(Mumbai North East Constituency), मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघांचा(Mumbai North Constituencies) समावेश आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि कोणताही अनुचित प्रकार न घडता पार पडण्यासाठी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तिन्ही मतदारसंघांमध्ये 15 हजारांहून अधिक पोलीस बंदोबस्त तैनात राहणार आहेत. (हेही वाचा:Lok Sabha Election 2024 Voting: 'EVM वर कमळ चं चिन्हच दिसत नाही' म्हणत पुण्यात धायरीतील आजोबा संतापले (Watch Viral Video))

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)