Hoax Call About Blast in McDonald Dadar: दादर च्या McDonald मध्ये स्फोट करण्याचा मुंबई पोलिस कंट्रोल रूम मध्ये धमकीचा कॉल
कॉल केलेल्या व्यक्तीने आपण बसने प्रवास करत असताना दोन व्यक्तींचं बोलणं ऐकलं आणि ते McDonald उडवण्याबद्दल बोलत होते असा दावा केला आहे.
दादर च्या McDonald मध्ये स्फोट करण्याचा मुंबई पोलिस कंट्रोल रूम मध्ये धमकीचा कॉल आल्यानंतर खळबळ उडाली होती. कॉल केलेल्या व्यक्तीने आपण बसने प्रवास करत असताना दोन व्यक्तींचं बोलणं ऐकलं आणि ते McDonald उडवण्याबद्दल बोलत होते. पोलिसांनी या कॉल नंतर संपूर्ण भागाची तपासणी केली मात्र त्यांना कोणतीही संशयास्पद गोष्ट आढळलेली नाही. सध्या पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
दादरच्या मॅकडॉनल्ड्स मध्ये स्फोटाची धमकी
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)