Lok Sabha Election 2024: मुंबईकरांना मतदानाचं आवाहन करण्यासाठी Bandra Worli Sea Link वर खास रोषणाई मधून संदेश (Watch Video)

20 मे दिवशी सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे.

Sea Link | PC: X

मुंबई मध्ये 20 मे दिवशी मतदान होणार आहे. काल प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर आता मतदानासाठी बाहेर पडण्याचं आवाहन विविध स्तरांवर केलं जात आहे. काल मुंबईतील आकर्षणाचा एक भाग असलेल्या Bandra Worli Sea Link वर देखील खास रोषणाईच्या माध्यमातून मतदान करण्याचं आवाहन करण्यात आले होते. मराठी, इंग्रजी मधून हा संदेश झळकत होता. दरम्यान 20 मे दिवशी सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे.

Bandra Worli Sea Link वर देखील खास रोषणाई 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now