Mumbai Lok Sabha Election 2024: मुंबई मध्ये लोकसभा निवडणूकीत दिव्यांग मतदारांना केंद्रात जाण्यासाठी विनाशुल्क बससेवा

उद्या 20 मे दिवशी मुंबई मध्ये सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे.

BEST Bus (File Image)

मुंबई मध्ये लोकसभा निवडणूकीत दिव्यांग मतदारांना केंद्रात जाण्यासाठी बेस्ट कडून विनाशुल्क बससेवा दिली जाणार आहे. यासाठी 600 बस तैनात करण्यात आल्या आहेत. दरम्यान 40% पेक्षा जास्त दिव्यांग असणार्‍यांना यापूर्वीच घरबसल्या मतदान करण्याची सोय देण्यात आली होती. उद्या 20 मे दिवशी मुंबई मध्ये सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. Lok Sabha Election 2024: मुंबईकरांना मतदानाचं आवाहन करण्यासाठी Bandra Worli Sea Link वर खास रोषणाई मधून संदेश (Watch Video) .

दिव्यांगांना मोफत बेस्ट बससेवा

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now