Pandharpur Vitthal Rukmini Mandir Darshan: पंढरपूर मध्ये 2 जून पासून विठूरायचं थेट पदस्पर्श दर्शन; 7 जुलैपासून आषाढीसाठी २४तास दर्शन सुरू
७ जुलैपासून विठ्ठलाचे आषाढीसाठी २४तास दर्शन सुरू असणार अशी माहिती व्यवस्थापन समितीने दिली आहे.
वारकर्यांचं श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर मध्ये 2 जून पासून विठूरायचं थेट पदस्पर्श दर्शन सुरू होत आहे तर 7 जुलैपासून आषाढीसाठी 24 तास दर्शन सुरू असल्याचा हा निर्णय मंदिर व्यवस्थापन समितीनं जाहीर केला आहे. यंदा 17 जुलैला आषाढी एकादशी आहे. या निमित्ताने मोठ्या संख्येने वारकरी पंढरपुरात दाखल होत असतात.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)