Mumbai Water Cut Suspended: बीएमसी कडून मुंबई मधील 22-23 मे दरम्यान ची पाणी कपात रद्द

बीएमसी कडून wards K east, K west आणि P south या भागामध्ये पाईपलाईनच्या कामासाठी जाहीर पाणी कपात आता रद्द करण्यात आली आहे.

Water Supply | (Photo credit: archived, edited, representative image)

बीएमसी कडून मुंबई मधील 22-23 मे दरम्यान ची पाणी कपात रद्द करण्यात आली आहे. बीएमसी कडून wards K east, K west आणि P south या भागामध्ये पाईपलाईनच्या कामासाठी पाणी कपात जाहीर केली होती मात्र आता रद्द केल्याने या भागातील नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा होणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement