महाराष्ट्र

Mumbai Water Supply Update: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 10.67% पाणीसाठा शिल्लक; पाणी जपून वापरण्याचे BMC चे आवाहन

टीम लेटेस्टली

दरवर्षीप्रमाणे 31 जुलैपर्यंत मुंबईला पाणीसाठा पुरेल, अशा रीतीने उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन पालिकेनं केलं आहे.

Pravara River SDRF Boat Accident: प्रवरा नदीत बुडालेल्या तरूणाचा शोध घेण्यासाठी आलेली SDRF ची बोट उलटली; 3 जवानांचा मृत्यू

टीम लेटेस्टली

SDRF पथकातील चार जणांसह एक स्थानिक बोटीत बुडाला. दोघांचा शोध घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

Mumbai Local WR Block: 24 मे ला विरार-वैतरणा रेल्वे स्थानकांदरम्यान स्टील गर्डर बदलण्यासाठी ब्लॉक जाहीर; रेल्वेच्या सेवेवर होणार परिणाम

टीम लेटेस्टली

काही गाड्यांच्या वेळा बदलल्या आहेत तर काही रेल्वेगाड्या कमी अंतरापर्यंत चालवल्या जाणार आहेत. अशी माहिती देण्यात आली आहे.

Boiler Explosion at Factory in Dombivli: डोंबिवली मध्ये MIDC भागातील एका फॅक्टरी मध्ये बॉयलरचा स्फोट झाल्याने भडकली आग (Watch Video)

टीम लेटेस्टली

डॉंबिवली मधील स्फोटाचे आवाज आजुबाजूच्या भागात 3-4 किमी पर्यंत ऐकायला आले.

Advertisement

Shahale Mahotsav at Dagdusheth temple: वैशाख पौर्णिमेनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात शहाळे महोत्सव साजरी; 5 हजार शहाळ्यांचा महानैवेद्य (Watch Video)

Jyoti Kadam

श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंडळातर्फे वैशाख पौर्णिमेनिमित्त आज मंदिरात शहाळे महोत्सव साजरी करण्यात आला. दगडूशेठ गणपतीला तब्बल 5 हजार शहाळ्यांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला.

Boat Capsized in Ujani Dam: उजनी धरणात बुडालेल्या ५ जणांचे मृतदेह सापडले, एक बेपत्ता; शोध मोहिम सुरू

Jyoti Kadam

उजनी धरणात मंगळवारी बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत 6 जण बुडाले होते. यापैकी 5 जणांचे मृतदेह आज गुरुवारी पाण्यावर तरंगताना आढळून आले. अजूनही एक मृतदेह बेपत्ता आहे.

Maharashtra Weather Forecast For Tomorrow: काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस, तर काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा; जाणून घ्या महाराष्ट्रातील उद्याचे हवामान   

Prashant Joshi

उद्याचे हवामान पाहता भारतीय हवामान विभाग (IMD) ने तीव्र तापमान आणि तीव्र आर्द्रतेचा इशारा दिला आहे, ज्यामुळे मुंबई, पालघर, ठाणे आणि रायगडमध्ये संध्याकाळी तुरळक हलका पाऊस किंवा गडगडाट होण्याची शक्यता वाढते.

MahaRERA कडून 20 हजार Real Estate Agents चं रजिस्ट्रेशन रद्द

टीम लेटेस्टली

MahaRERA कडे 47 हजार एजंट्सचे रजिस्ट्रेशन आहे. या वर्षीच्या सुरूवातीला महारेरा ने 13,785 रिअल इस्टेट एजंट्सचं रजिस्ट्रेशन रद्द केलं आहे.

Advertisement

Maharashtra Government seeks Relaxation in Model Code of Conduct: महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तत्काळ मदत करण्यासाठी राज्य सरकार कडून भारत निवडणूक आयोगाला पत्र लिहून आचारसंहितेला शिथिल करण्याची मागणी

टीम लेटेस्टली

राज्य सरकार कडून भारत निवडणूक आयोगाला पत्र लिहून आचारसंहितेला शिथिल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Mumbai Weather Forecast: मुंबईकरांना दिलासा! जूनच्या पहिल्या आठवड्यापासून शहरात मान्सूनच्या पावसाला होणार सुरुवात- Reports

Prashant Joshi

मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुंबईत जूनच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाला सुरुवात होणार आहे. अहवालानुसार, पूर्वीच्या अपेक्षेप्रमाणे, पहिला आठवडा पावसासाठी पूर्णपणे अनुकूल दिसत आहे.

New Pune-Bengaluru Expressway: तयार होत आहे 700 किमी लांबीचा पुणे-बेंगलोर एक्सप्रेसवे; 18 तासांचा प्रवास अवघ्या 7 तासात पूर्ण होणार, जाणून घ्या या नव्या द्रुतगती मार्गाबद्दल

Prashant Joshi

भारतमाला प्रकल्पांतर्गत पुणे ते बंगळुरू दरम्यान सुमारे 700 किमी लांबीचा द्रुतगती मार्ग बांधला जात आहे. या दोन शहरांमधील संपर्क वाढवण्याच्या उद्देशाने बेंगळुरू-पुणे द्रुतगती मार्ग बांधण्यात येत आहे. या द्रुतगती मार्गाच्या निर्मितीमुळे दोन्ही शहरांमधील अंतर सुमारे 95 किमीने कमी होणार आहे.

Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज पुन्हा तासाभराचा ट्रॅफिक ब्लॉक; वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग कोणते?

Jyoti Kadam

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात आला आहे. तासाभराचा ब्लॉक असल्याने प्रवाशांचा खोळंबा होऊ नये यासाठी वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्ग सुचवले आहेत.

Advertisement

MLA P. N. Patil Dies: काँग्रेसचे निष्ठावंत आमदार पी. एन. पाटील यांचे निधन; मृत्यूशी झुंज ठरली अपयशी

Jyoti Kadam

काँग्रेसचे करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार. पी. एन. पाटील यांचं आज गुरूवारी दुखद निधन झालं आहे. ४ दिवसांपासून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते.

Pune Porsche Car Accident: पुणे पोर्श कार अपघात प्रकरण, अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द, वडीलांनाही पोलीस कोठडी

अण्णासाहेब चवरे

पुणे पोर्श कार अपघात (Pune Porsche Car Accident) प्रकरणी अल्पवयीन आरोपी आणि त्याच्या कुटुंबीयास बाल न्याय मंडळाने जोरदार दणका दिला आहे. कोर्टाने या प्रकरणातील आरोपीचा जामीन रद्द (Minor Accused Bail Cancelled) केला आहे. त्यामुळे त्याला आता बालसुधारगृहातच राहावे लागणार आहे.

Gajanan Kirtikar: एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास पण पक्षशिस्तीचे काय? शिवसेना नेत्यावर होणार शिस्तभंगाची कारवाई?

अण्णासाहेब चवरे

ऐन निवडणूक आणि मतदानादरम्यान घेतलेल्या भूमिकेमुळे गजानन कीर्तिकर चर्चेत आले आहेत. इतकेच नव्हे तर त्यांच्याबद्दल पक्षामध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे त्यांच्यावर शिंस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Pune Woman Molested By Ola Cab Driver: ईशान्येकडील महिलेचा पुणे येथे ओला कॅब चालकाकडून विनयभंग, गुन्हा दाखल

अण्णासाहेब चवरे

मित्राच्या वाढदिवसासाठी नवी सांगवी ते कोरेगाव पार्क येथे जाणाऱ्या ईशान्येकडील राज्यांतील एका तरुणीचा (Pune Young Woman) तिच्या ओला कॅब (Ola Cab) चालकाने विनयभंग केल्याची घटना पुढे आली आहे. सीएनजी संपल्याच्या बहाण्याने चालकाने त्याची कार देहू रोडकडे वळवली आणि निर्जन ठिकाणी तिचा विनयभंग (Woman Molested By Ola Cab Driver) केला असा आरोपी पीडितेने केला आहे.

Advertisement

Mumbai Shocker: मालाड मध्ये 15 हजार रूपयांसाठी वृद्ध महिलेचा भिंतीवर डोकं आटपून खून; आरोपी अटकेत

टीम लेटेस्टली

बैजू हा पोलिसांचा संशयित होता. पोलिसांनी त्याची अधिक चौकशी केली. त्यावेळी गुन्ह्याची त्याने कबुली दिली. मग पोलिसांनी त्याला अटक केली.

Bhawali Dam: 'सर्वत्र सुरक्षा वाढवणे व्यावहारिकदृष्ट्या शक्य नाही, लोकांनीच काळजी घ्यावी', भावली धरण दुर्घटनेनंतर कार्यकारी अभियंता सोनाली शहाणे

टीम लेटेस्टली

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे पाच जणांचा भावली धरणात बुडून मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर बोलताना कार्यकारी अभियंता सोनाली शहाणे म्हणाल्या की, महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. सर्वत्र सुरक्षा वाढवणे व्यावहारिकदृष्ट्या शक्य नाही.

Mumbai Monsoon Forecast: मुंबईमध्ये यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस

टीम लेटेस्टली

उकाड्याने कासावीस झालेल्या मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. यंदाच्या वर्षी मुंबईमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल, असे भाकीत वर्विण्यात आले आहे. अर्थात मान्सून तोंडावर आला असला तरी अजूनही दाखल झालेले नाही. त्यामुले हे भाकीत किती सत्यात उतरते हे पाहण्यासाठी काही काळ वाटच पाहावी लागेल.

Weather Forecast for Monsoon: उष्णतेच्या लाटेवर मान्सूनचे पाणी, तापमान घटणार, जाणून घ्या हवामान अंदाज

अण्णासाहेब चवरे

देशभरामध्ये तापमान वाढल्याने उष्णतेची लाट (Heat Wave)पाहायला मिळत आहे. उकाड्यने नागरिक आणि पशू-पक्षांच्या जीवाची घालमेल होत आहे. त्यामुळे मान्सून (Monsoon 2024) केव्हा बरसणार याकडे सर्वांचेच लक्ष लागे आहे.दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (IMD Weather Forecast) मान्सून आगमनाबाबत दिलासादायक भाष्य केले आहे.

Advertisement
Advertisement