Mumbai Local WR Block: 24 मे ला विरार-वैतरणा रेल्वे स्थानकांदरम्यान स्टील गर्डर बदलण्यासाठी ब्लॉक जाहीर; रेल्वेच्या सेवेवर होणार परिणाम

काही गाड्यांच्या वेळा बदलल्या आहेत तर काही रेल्वेगाड्या कमी अंतरापर्यंत चालवल्या जाणार आहेत. अशी माहिती देण्यात आली आहे.

24 मे दिवशी रात्री विरार-वैतरणा रेल्वे स्थानकांदरम्यान स्टील गर्डर बदलण्यासाठी पश्चिम रेल्वेकडून ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. रात्री 10.50 ते पहाटे 4.50 या वेळेत हा ब्लॉक असणार आहे. त्याचा परिणाम रेल्वेच्या सेवेवर होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. काही गाड्यांच्या वेळा बदलल्या आहेत तर काही रेल्वेगाड्या कमी अंतरापर्यंत चालवल्या जाणार आहेत.

पश्चिम रेल्वे ब्लॉक अपडेट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement