Boiler Explosion at Factory in Dombivli: डोंबिवली मध्ये MIDC भागातील एका फॅक्टरी मध्ये बॉयलरचा स्फोट झाल्याने भडकली आग (Watch Video)
डॉंबिवली मधील स्फोटाचे आवाज आजुबाजूच्या भागात 3-4 किमी पर्यंत ऐकायला आले.
डोंबिवली मध्ये MIDC भागातील एका फॅक्टरी मध्ये बॉयलरचा स्फोट झाल्याने आग भडकल्याचा प्रकार समोर आला आहे. या स्फोटामुळे आजुबाजूचा 3-4 किमीचा भाग हादरला असून परिसरातील अनेक इमारतींच्या काचा फुटल्या आहे. यामध्ये 5-6 कर्मचारी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या स्फोटानंतर आजूबाजूच्या भागातही धुराचे लोट पसरले आहेत. ही घटना दुपारी 1.40 च्या सुमारीची आहे. सध्या घटनास्थळी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरु आहे.
डोंबिवली एमआयडीसी स्फोट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement