महाराष्ट्र

Mumbai's First Climate Budget: मुंबई ठरले हवामान बजेट सादर करणारे भारतामधील पहिले शहर; BMC कडून 10,224.24 कोटी रुपयांची तरतूद

Prashant Joshi

मुंबईतील वातावरणीय बदलाच्या आव्हानांना सामोरे जाताना, प्रशासन प्रणाली बळकट करण्याच्या दिशेने या अहवालाच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या वतीने महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.

Amol Kirtikar vs Ravindra Waikar: अमोल कीर्तीकर यांच्यावर अन्याय झाला? रवींद्र वायकर विजयी ठरलेल्या मुंबई उत्तर पश्चिम जागेवरील मतमोजणीबाबत निवडणूक आयोगाने दिले स्पष्टीकरण

टीम लेटेस्टली

संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेत कोणत्याही फेरीत मतमोजणी प्रतिनिधींकडून कोणतीही हरकत प्राप्त झाली नाही. नियमाप्रमाणे प्रत्येक फेरीअखेर संबंधित फेरीत तसेच फेरीअखेर सर्व उमेदवारांना मिळालेली मते तसेच त्या फेरीअखेर आघाडीवर असलेल्या उमेदवारांची नावे निवडणूक निर्णय अधिकारी यांचेमार्फत जाहीर करण्यात येत होती.

देवेंद्र फडणवीसांच्या मनधरणीचे प्रयत्न, राज्यातील अनेक कार्यकर्ते ‘सागर’ बंगल्यावर दाखल

Amol More

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी याबाबत माध्यमांना प्रतिक्रिया दिली. “आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि इतर महत्त्वाचे नेते देवंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करत आहेत.

Nagpur RPF Railway: विशाखापट्टणम-एलटीटी एक्स्प्रेसमध्ये ट्रॉली बॅगमध्ये 13 किलो गांजा सापडला

Amol More

मेंटेनन्स टीमचे उपनिरीक्षक विजय भालेकर आणि त्यांच्या टीमला ट्रेन क्रमांक 22847 विशाखापट्टणम-एलटीटी सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये तपासणीदरम्यान बी-2 कोचमध्ये एक बेवारस ट्रॉली बॅग सापडली.

Advertisement

Pune Porsche crash case: पुणे पोर्शे कार अपघातामध्ये अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे बदलले नमुने त्याच्या आईचेच; Forensic Report मधून आले समोर

टीम लेटेस्टली

ध्या पोलिसांनी मुलाच्या आई, वडील आणि आजोबांना या प्रकरणात विविध गुन्ह्यात अटक केलेली आहे. तर अल्पवयीन मुलगा बालसुधारगृहात आहे.

Shrikant Shinde यांनी घेतली दिल्लीत TDP chief N Chandrababu Naidu यांची भेट!

टीम लेटेस्टली

दिल्ली मध्ये आज एनडीए ची बैठक होत आहे.

Sushma Andhare On Devendra Fadnavis Resignation: 'देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा भीतीपोटी; त्यांच्याऐवजी विनोद तावडे असू शकतात महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाचा भाजपाचा आगामी चेहरा'; सुषमा अंधारे यांचा दावा

टीम लेटेस्टली

लोकसभा निवडणूकीत भाजपाच्या निराशाजनक कामगिरीची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारली आहे.

Devendra Fadnavis: मला पदमुक्त करा! देवेंद्र फडणवीस यांची मागणी, लोकसभा पराभवाची जबाबदारीही स्वीकारली

Amol More

लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election 2024) महाराष्ट्रामध्ये भाजपला जोरदार फटका बसला. महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत यश मिळवले. एनडीएला 19 जागांवरच समाधान मानावे लागले.

Advertisement

Pune Porsche Car Case: पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणामध्ये आमदाराच्या 2 कार्यकर्त्यांना अटक

टीम लेटेस्टली

पुणे पोलिस गुन्हे शाखेने आमदाराच्या दोन कार्यकर्त्यांना मुंबई मधून अटक केली आहे.

Pune Weather Forecast For Tomorrow: पुण्याचे उद्याचे हवामान काय असेल? इथे पहा हवामन अंदाज !

Dhanshree Ghosh

पुणे सह बाकी देशभारत सुद्धा यंदा उन्हाणे लोक खूप त्रस्त होती. कारण ह्या वेळी दरवर्षी पेक्षा जास्त उष्णत लोकाना जाणवली.त्यामुळे सगळेच पाऊसाची खूप आतुरतेने वाट पाहत होते. पण पाऊसणे आता पुण्यात दमदार हाजिरी लावली आहे.

World Environment Day: नरेंद्र मोदी यांच्याकडून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 'एक पेड माँ के नाम' मोहिमेची सुरुवात

अण्णासाहेब चवरे

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त (World Environment Day 2024) 'एक पेड माँ के नाम' (Ek Ped Maa Ke Naam) या मोहिमेस सुरुवात केली. या मोहिमेच सुरुवात करताना त्यांनी दिल्लीतील बुद्ध जयंती पार्कमध्ये पीपल वृक्षाचे रोप लावले.

Bajrang Sonawane Accident: बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणें यांच्या कारचा भीषण अपघात, जखमींवर उपचार सुरू

Jyoti Kadam

बीडचे शरद पवार गटाचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातात त्यांना काही ईजा झाली नाही. मात्र, काहीजण जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरू आहेत.

Advertisement

Maharashtra Vidhan Parishad Election 2024: कोकण पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसकडून रमेश किर यांना उमेदवारी; कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

Jyoti Kadam

विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघात रमेश श्रीधर कीर यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे, त्याबाबतची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

Share Market Update: Chandrababu Naidu एनडीए सोबतच राहनार असल्याच्या वृत्तानंतर शेअर बाजारात सुधारली परिस्थिती

टीम लेटेस्टली

आज सेंसेक्स 73554.90 वर आहे तर निफ्टी 23344.60 वर असल्याचं पहायला मिळालं आहे.

Shiv Sena (UBT) Supports Rahul Gandhi: नरेंद्र मोदी ब्रँड संपला! राहुल गांधी यांना पंतप्रधान पदासाठी शिवसेना (UBT) पक्षाचा पाठिंबा: संजय राऊत

अण्णासाहेब चवरे

राहुल गांधी (Rahul Gandhi) हे जर नेतृत्व स्वीकारण्यास तयार असतील आणि पंतप्रधान (Prime Minister) बनू इच्छित असतील तर शिवसेना (UBT) पक्षाचा त्यांना पाठिंबा आहे, असे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले आहे.

Pre-Monsoon Rain And Weather: मान्सून पूर्व पाऊस बरसण्यापूर्वी वातावरण ढगाळ, राज्यात अनेक ठिकाणी दमदार सरी; जाणून घ्या हवामान अंदाज

अण्णासाहेब चवरे

नैर्ऋत्य मान्सून वारे म्हणजेच सर्व परिचित शब्दात सांगायचे तर मान्सून (Monsoon) भारतात दाखल झाला. केरळमार्गे भारतात दाखल झालेला मान्सून पाऊस महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर दाखल झाला आहे. तत्पूर्वी महाराष्ट्रामध्ये मान्सूनपूर्व पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यामध्ये वातावरण ढगाळ झाले असून तापमानही काही प्रमाणावर घटले आहे.

Advertisement

INDIA Bloc Meeting: सत्ता स्थापनेसाठी दावा? इंडिया आघाडी सक्रीय; दिल्लीमध्ये खलबतं, शरद पवार, सुप्रिया सुळे राजधानीकडे रवाना

Jyoti Kadam

 लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आज संध्याकाळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक होणार आहे. त्यासाठी शरद पवार आणि सुप्रिया सुळे मुंबईतून सकाळी दिल्‍लीला रवाना झाले. 

Mumbai Weather Forecast: मुंबईत पाऊस; शहरात मान्सून पूर्व सरी बरसण्याच्या पार्श्वभूमीवर पहा कसे असेल उद्याचे हवामान!

Dipali Nevarekar

मुंबई च्या अनेक भागामध्ये आज सकाळी पावसाच्या सरी बरसल्या आहेत. हा मान्सूनपूर्व पाऊस असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Mumbai Rain Update: मान्सून पूर्व पावसाची हजेरी, दादर आणि लगतच्या भागात मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाचा अंदाज

Jyoti Kadam

 मुंबईत  दादर आणि लगतच्या भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 

Pune Rain News: पुणे येथे दमदार पाऊस, अनेकांच्या घरात पाणी; वडगाव शेरी परिसरात काही तासांत 114.5 मिमी पर्जन्यवृष्टी (Watch Video)

अण्णासाहेब चवरे

पुणे शहर आणि परिसरात अचानक मुसळधार पाऊस (Heavy Rain in Pune) कोसळला. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) नोंदवले की, वडगावशेरीला सर्वाधिक फटका बसला असून, अवघ्या काही तासांत 114.5 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

Advertisement
Advertisement