Share Market Update: Chandrababu Naidu एनडीए सोबतच राहनार असल्याच्या वृत्तानंतर शेअर बाजारात सुधारली परिस्थिती

आज सेंसेक्स 73554.90 वर आहे तर निफ्टी 23344.60 वर असल्याचं पहायला मिळालं आहे.

Representational Image (Credits: Wikimedia Commons)

लोकसभा निवडणूकीच्या निकालामध्ये काल भाजपाच्या कामगिरी चे पडसाद मुंबई शेअर बाजारावर देखील उमटलेले दिसले. भाजपा स्वबळावर सत्तेत येऊ शकत नसल्याचं चित्र पाहून अनेक शेअर्स पडले होते. सेंसेक्स, निफ्टी मध्ये पडझड झाली पण आज Chandrababu Naidu एनडीए सोबतच राहणार असल्याच्या वृत्तानंतर शेअर बाजारात परिस्थिती सुधारली आहे. सेन्सेक्स, निफ्टी ग्रीन मार्क वर आली आहे. आज सेंसेक्स 73554.90 वर आहे तर निफ्टी 23344.60 वर असल्याचं पहायला मिळालं आहे.

पहा शेअर बाजराची आजची परिस्थिती

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement