Shrikant Shinde यांनी घेतली दिल्लीत TDP chief N Chandrababu Naidu यांची भेट!
दिल्ली मध्ये आज एनडीए ची बैठक होत आहे.
दिल्ली मध्ये आज एनडीए ची महत्त्वपूर्ण बैठक आहे. एकनाथ शिंदे यांनी आज या बैठकीपूर्वी TDP chief N Chandrababu Naidu यांची भेट घेतली आहे. भाजपा स्वबळावर दिल्लीत सरकार स्थापन करू शकत नसल्याने मित्रपक्षाची मदत घेत त्यांना सरकार स्थापन करावं लागणार आहे. यासाठी N Chandrababu Naidu एनडीए मध्येच राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)