Pune Weather Forecast For Tomorrow: पुण्याचे उद्याचे हवामान काय असेल? इथे पहा हवामन अंदाज !

पुणे सह बाकी देशभारत सुद्धा यंदा उन्हाणे लोक खूप त्रस्त होती. कारण ह्या वेळी दरवर्षी पेक्षा जास्त उष्णत लोकाना जाणवली.त्यामुळे सगळेच पाऊसाची खूप आतुरतेने वाट पाहत होते. पण पाऊसणे आता पुण्यात दमदार हाजिरी लावली आहे.

Rains and Monsoon | (Photo Credit -Latestly Marathi)

उद्याचे हवामान- पुणे महाराष्ट्र: देशभर सध्या नागरिक  कडक उन्हाने  खूप त्रस्त होती.  सातत्याने येणार्‍या उष्णतेच्या लाटेने समान्य नागरिक हैराण होते.   आता यातून सुटका मिळवण्यासाठी सगळेच पावसाची खूप आतुरतेने वाट पाहत  आहेत.  काल मान्सून पूर्व पावसाने  पुण्यात दमदार हाजिरी लावली आहे. पहिला पाऊस पडताच पुण्यात जनजीवन विस्कळीत झाल आहे. तसेच अनेक ठिकाणी वीजप्रवाह सुद्धा खंडित झाला आहे . आनेक भागमध्ये पाणी भरल्याच समोर आले आहेत. अवघ्या काही तासातच 114.5 मिमी पावसाची नोंद झाली आहे ,  पुण्यात ह्यावेळी दमदार मान्सूनपूर्व पाऊस बरसला आहे. आता नेमकी पुढे पावसाची स्थिति काय असेल हे जाणून घेण्यासाठी  हवामान विभागाने पुणे  शहरात उद्याचे हवामान काय असेल याचा पहा काय आहे अंदाज! पुण्यात कालच्या तुलनेत आज पावसाचा जोर कमी असेल असे अपेक्षित आहे. दुपारी उशिरा पाऊस पडेल, मध्यम सरीचा पाऊस असेल. तर छत्र्या घेऊन घरातून बाहेर पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.   हेही वाचा :पुणे येथे दमदार पाऊस, अनेकांच्या घरात पाणी; वडगाव शेरी परिसरात काही तासांत 114.5 मिमी पर्जन्यवृष्टी

 

 पुणे शहराचा उद्याचा हवामान अंदाज  काय असेल पहा:

 

हवामान विभागाच्या अंदाजानुसार,  यंदा महाराष्ट्रामध्ये 5-6 जूनला मान्सून दाखल होण्याचा अंदाज आहे. हा पाऊस राज्यात यंदा दमदार बरसेल असा अंदाज आहे. पावसावर शेतीची कामं अवलंबून असल्याने सध्या शेतकर्‍यांना देखील त्याची प्रतिक्षा आहे. राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळ पडल्याने पाणी टंचाई ची समस्या निर्माण झाली आहे सोबतच अनेक ठिकाणी फळबागा देखील पाण्या अभावी  करपून  गेल्याने शेतकर्‍यांना आता वरूण राजावरच अवलंबून रहावं लागत आहे.

 

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement