Pune Porsche crash case: पुणे पोर्शे कार अपघातामध्ये अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे बदलले नमुने त्याच्या आईचेच; Forensic Report मधून आले समोर
ध्या पोलिसांनी मुलाच्या आई, वडील आणि आजोबांना या प्रकरणात विविध गुन्ह्यात अटक केलेली आहे. तर अल्पवयीन मुलगा बालसुधारगृहात आहे.
पुणे पोर्शे कार अपघातामध्ये अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे बदलले नमुने त्याच्या आईचेच असल्याचे Forensic Report मधून समोर आले असल्याचं पुणे पोलिसांनी कोर्टात सांगितले आहे. दरम्यान काल या प्रकरणामध्ये एका आमदाराच्या दोन कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. तर सध्या पोलिसांनी मुलाच्या आई, वडील आणि आजोबांना या प्रकरणात विविध गुन्ह्यात अटक केलेली आहे. तर अल्पवयीन मुलगा बालसुधारगृहात आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)