महाराष्ट्र
Pune Tommorw Weather Forecast: पुण्याचे उद्याचे हवामान कसे असेल? जाणून घ्या आयएमडीने वर्तवलेला अंदाज!
Dhanshree Ghoshपाऊस जेव्हा पुण्यात दाखल झाला त्या दिवसापासून पुढील 4 दिवस पावसाने पुणेकरांची खूप गैरसोय केली. पण मात्र आता पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाल्याच पाहायला मिळते.पुढील चार ते पाच दिवस पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात हलका पाऊस पडू शकतो, .
Murlidhar Mohol in Pune: केंद्रात मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच पुण्यात परतले मुरलीधर मोहोळ; विमानतळावर जंगी स्वागत
टीम लेटेस्टलीमुरलीधर मोहोळ यांना केंद्रात नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री म्हणून पदभार देण्यात आला आहे.
Mumbai Weather Forecast For Tomorrow: मुंबईत उद्याचा हवामान कसे असेल?जाणून घ्या आयएमडीने वर्तवलेला अंदाज
Dhanshree Ghoshमुंबईत काल काही ठिकाणी सकाळी दमदार पावसाने हजेरी लावली. मात्र काही ठिकाणी पाऊस नाही पडला. भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) नुसार आज मुंबईत ढगाळ वातावरण रहाण्याची शक्यता आहे.
Maratha vs OBC: लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर बीड जिल्ह्यातील ओबीसी समाजात तीव्र नाराजी; 2 समर्थकांची आत्महत्या
Bhakti Aghavदिघोळ आंबा गावात 30 वर्षीय पांडुरंग सोनवणे यांनी भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या पराभवाने नाराज होऊन आपली जीवनयात्रा संपवली. मुंडे यांचा राष्ट्रवादीच्या बजरंग सोनवणे यांच्याकडून अवघ्या 6 हजार मतांनी पराभव झाला. मृत पांडुरंग यांनी पंकजा मुंडे यांच्या विजयावर मोठ्या आशा बाळगल्या होत्या. त्यांचा असा विश्वास होता की, पंकजा मुंडे निवडुण आल्यानंतर बीड जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण घोषणा करतील आणि जिल्ह्याचा विकास करतील.
Mumbai Weather Forecast Today: मुंबई मध्ये कसे असेल आजचे हवामान?
टीम लेटेस्टलीमुंबई शहर व उपनगरात आकाश अंशतः ढगाळ राहून काही ठिकाणी गडगडाटासह मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
House Collapsed in Antop Hill: अ‍ॅन्टॉप हिल रोड मध्ये विजय नगर मध्ये कोसळलं घर; 2 ठार
टीम लेटेस्टलीजखमींना सायन रूग्णालयामध्ये नेण्यात आले होते मात्र तेथे त्यांना उपचारापूर्वी मृत घोषित करण्यात आले आहे.
Mumbai Suicide Case: सायन मध्ये 38 वर्षीय पोलिस कॉन्स्टेबल Vijay Salunkhe यांची राहत्या घरी आत्महत्या
टीम लेटेस्टलीसध्या या आत्महत्येचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
Weather Forecast Maharashtra: मुंबईसह 'या' जिल्ह्यात पावसाची शक्यता, जाणून घ्या आजचे हवामान अंदाज
Pooja Chavanमुंबईत गेल्या दोन दिवसांपासून ऊन पावसाचा खेळ सुरु आहे. काल मुंबईत ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी जोरदार पाऊस होता. राज्यात काही ठिकाणी रिमझिम पाऊस आहे.
Hijab Ban in Chembur College: चेंबूर कॉलेजमधील हिजाब, नकाब आणि बुरखा बंदीचे प्रकरण पोहोचले न्यायालयात; विद्यार्थिनींनी दाखल केली याचिका
Prashant Joshiकाल, 13 मे रोजी याचिकाकर्त्यांनी कॉलेज व्यवस्थापन आणि मुख्याध्यापकांना नकाब, बुरखा आणि हिजाबवरील निर्बंध मागे घेण्याचे आवाहन केले.
Maharashtra Assembly Monsoon Session: राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 27 जूनपासून मुंबईत सुरु; 28 जून रोजी मांडला जाणार अतिरिक्त अर्थसंकल्प
टीम लेटेस्टलीराज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प 28 जून रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे.
Sheena Bora Murder Case: शीना बोरा हत्या प्रकरणातील एक महत्त्वाचा पुरावा गायब; हाडे व अवशेष सापडत नसल्याची सीबीआयची माहिती
टीम लेटेस्टलीशीना बोराच्या हत्येचा खटला सुरू असताना सीबीआयला हाडे व अवशेष दाखवून साक्षीदाराचे जबाब घ्यायचे होते, मात्र त्यांना अवशेष सापडत नाहीत.
One State, One Uniform: राज्यात यावर्षीपासून सुरु होणार 'एक राज्य एक गणवेश' योजना; विद्यार्थ्यांना शासनाकडून मोफत मिळणार दोन युनिफॉर्म, बूट व पायमोजे
टीम लेटेस्टलीगणवेशाच्या कापडाचा दर्जा उत्तम राहण्याच्या दृष्टीने सर्व खबरदारी घेण्यात येत असून विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचा गणवेश उपलब्ध होणार आहे. या गणवेशाबरोबरच स्काऊट व गाईड विषयाशी सुसंगत स्कार्फ, स्काऊट बेरेट कॅप व वॉगल, तसेच भारत स्काऊट गाईड राष्ट्रीय कार्यालय, नवी दिल्ली यांचे साहित्य देखील शाळा स्तरापर्यंतच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
Thane Accident: भिवंडीत दोन दिवसांत झालेल्या वेगळ्या रस्ते अपघातात दोन जणांचा मृत्यू
टीम लेटेस्टलीभिवंडीत (Bhiwandi) 12 जून रोजी अज्ञात वाहनाच्या धडकेत एका 38 वर्षीय पादचाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी माणकोली पुलाजवळील माणकोली गावात घडली. शिवधन मिश्रा (वय, 38) असे मृताचे नाव असून तो भिवंडीत राहणारा असून मूळचा उत्तर प्रदेशचा आहे.
Online Share Trading Fraud: ऑनलाइन शेअर ट्रेडिंग घोटाळा, 5.14 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात सायबर पोलिसांकडून दोघांना अटक
अण्णासाहेब चवरेसायबर क्राईम पोलिसांनी (Cyber Crime Police) मुंबई (Mumbai) येथून दोघांना अटक केली आहे. या दोघांवर एका सॉफ्टवेअर अभियंता (Software Engineer) आणि त्याच्या कुटुंबाची 5.14 कोटी रुपयांची ऑनलाइन शेअर ट्रेडिंग घोटाळा (Online Share Trading Fraud) करुन फसवणूक केल्याचा आरोप आहे.
Luxury Real Estate: लक्झरी घरांच्या किंमतीबाबत जगात मुंबई तिसऱ्या, तर दिल्ली पाचव्या स्थानावर; Knight Frank च्या अहवालात समोर आली माहिती
Prashant Joshiनाइट फ्रँकच्या प्राइम ग्लोबल सिटीज इंडेक्स Q1, 2024 अहवालानुसार, महागड्या घरांच्या बाबतीत मनिला जगातील 44 देशांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. या शहरात घरांच्या किमती दरवर्षी 26.2 टक्क्यांनी वाढल्या आहेत.
अजित पवार यांना सोबत घेऊन भाजपने स्वत:ची किंमत कमी केली: संघ मुखपत्रातून टीकास्त्र
Amol Moreपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्यामुळे हवेत गेलेल्या भाजपा कार्यकर्ते आणि नेत्यांसाठी लोकसभा निवडणुकीचा निकाल त्यांना वास्तवाची जाण करून देणारा ठरला आहे, असं ऑर्गनायझर साप्ताहिकात संघाचे आजीव सदस्य रतन शारदा यांनी लेख लिहिला आहे.
Pune Bus Fire Video: पुण्यात लक्झरी बसला आग, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
टीम लेटेस्टलीपुण्यात काल रात्री भीषण अपघात झाल्यानंतर पुन्हा एकदा धक्कादायक घटना घडली आहे. पिंपरी चिंचवड परिसरात नाशिक चौकाजवळ एका लक्झरी बसला आग लागली आहे.
Stock Market Closed For 3 Days: भारतीय शेअर बाजार राहणार तीन दिवस बंद; जाणून घ्या कारण
अण्णासाहेब चवरेभारतीय शेअर बाजार (Indian Stock Market) या आठवड्यात सलग तीन दिवस बंद राहणार आहे. ज्यामध्ये ईद-उल-अधा (Eid al-Adha) म्हणजेच बकरी ईदचा समावेश आहे. प्राप्त माहितीनुसार, स्टॉक मार्केट (Stock Market) सलग तीन दिवस म्हणजेच शनिवार (15 जून), रविवार (16 जून) आणि सोमवार (17 जून) रोजी बंद राहील.
Pune Road Accident: मद्यधुंद अवस्थेत चालकाचे कारवरिल नियंत्रण सुटले, एसयुव्हीची रिक्षाला धडक
Pooja Chavanपुण्यात 21 वर्षीय तरुणाने मद्यधुंद अवस्थेत एसव्ही कार चालवत ऑटोरिक्षाला धडक दिली आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या अपघातात चार जण जखमी झाले.
Mohit Kamboj Post: 'एका अधिकाऱ्यामुळे तुमचं सरकार अडचणीत येईल', मोहित कंबोज यांचा मुख्यमंत्र्यांना दिला इशारा
Amol Moreभाजप नेते मोहित कंबोज यांनी एक्स या सोशल मिडिया माध्यमावर मुंबई महापालिकेतील अतिरिक्त आयुक्तांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे.