Pune Bus Fire Video: पुण्यात लक्झरी बसला आग, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

पुण्यात काल रात्री भीषण अपघात झाल्यानंतर पुन्हा एकदा धक्कादायक घटना घडली आहे. पिंपरी चिंचवड परिसरात नाशिक चौकाजवळ एका लक्झरी बसला आग लागली आहे.

Fire (PC - File Image)

Pune Bus Fire Video: पुण्यात (Pune) काल रात्री भीषण अपघात झाल्यानंतर आज पुन्हा एकदा धक्कादायक घटना घडली आहे. पिंपरी चिंचवड परिसरात नाशिक चौकाजवळ एका लक्झरी बसला आग लागली आहे. घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगिवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु झाले. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये रस्त्याच्या मधोमध उभी असलेली बसला आग लागली आहे. धुरांचे लोट परिसरात पसरत आहे.  (हेही वाचा-मद्यधुंद अवस्थेत चालकाचे कारवरिल नियंत्रण सुटले, एसयुव्हीची रिक्षाला धडक)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement