House Collapsed in Antop Hill: अ‍ॅन्टॉप हिल रोड मध्ये विजय नगर मध्ये कोसळलं घर; 2 ठार

जखमींना सायन रूग्णालयामध्ये नेण्यात आले होते मात्र तेथे त्यांना उपचारापूर्वी मृत घोषित करण्यात आले आहे.

Antop Hill | X

मुंबई मध्ये पावसाळ्याच्या दिवसात जुन्या, मोडकळीस आलेल्या इमारती कोसळण्याच्या घटना वारंवार समोर येतात. अ‍ॅन्टॉप हिल परिसरामध्येही विजय नगर भागात घर कोसळलं आहे. या दुर्घटनेत 2 जण ठार झाल्याची माहिती आहे. या दोन्ही महिला होत्या. त्यांना सायन रूग्णालयात आणण्यात आले होते मात्र त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित करण्यात आले होते. Weather Forecast Maharashtra: मुंबईसह 'या' जिल्ह्यात पावसाची शक्यता, जाणून घ्या आजचे हवामान अंदाज. 

अ‍ॅन्टॉप हिल भागात इमारतीचा भाग कोसळला

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement