महाराष्ट्र

ठाण्यातील Supermax कंपनीच्या कामगारांना मुख्यमंत्री Eknath Shinde यांनी दिला दिलासा; मालमत्तेवर कायदेशीर कारवाई करण्यावर प्रतिबंध

टीम लेटेस्टली

अडीच वर्षापूर्वी ही कंपनी बंद पडली होती पण त्यांचे पगार आणि अन्य भत्ते कंपनीने बुडवले होते त्यासाठी आंदोलन करत असलेल्या कामगारांच्या पाठीशी आता सरकार उभे राहिले आहे.

Mumbai Weather Forecast For Tomorrow: मुंबईत उद्याचे हवामान कसे असेल? जाणून घ्या वेधशाळेचा अंदाज!

Dhanshree Ghosh

मुंबईत गेल्या काही दिवास्त पाऊस अनेक ठिकाणी येत जात आहे.मात्र काही ठिकाणी पाऊस नाही पडला. भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) नुसार आज मुंबईत ढगाळ वातावरण रहाण्याची शक्यता आहे. मुंबईचे तापमान मुंबईत आज, १६ जून २०२४ रोजी तापमान २९.४६ डिग्री सेल्सियस आहे.

Priyanka Chaturvedi On EVM Machine Scam: रवींद्र वायकर यांच्या नातेवाईकाला मतमोजणी केंद्रात फोन वापरल्याप्रकरणी प्रियांका चतुर्वेदींनी निवडणुक आयोगाला केली चौकशीची मागणी; फोनमध्ये ईव्हीएम मशीन अनलॉक करण्याची क्षमता असल्याचा केला दावा

टीम लेटेस्टली

रवींद्र वायकर यांच्या नातेवाईकाला मतमोजणी केंद्रात आणलेल्या फोनमध्ये ईव्हीएम मशीन अनलॉक करण्याची क्षमता असल्याचा दावाही चतुर्वेदी यांनी केला आहे. निवडणुक आयोगाने यात हस्तक्षेप केला नाही तर चंदीगड महापौर निवडणुकीनंतरचा हा सर्वात मोठा निवडणूक निकाल घोटाळा ठरेल आणि हा लढा कोर्टात जाईल. या निर्लज्जपणाला शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी प्रियंका चतुर्वेदी यांनी केली आहे.

International Yoga Day 2024: आंतरराष्ट्रीय योगा दिन निमित्त मुंबईच्या कार्यक्रमात 127 वर्षीय पद्मश्री Shri Swami Sivananda यांनी सादर केली योगसाधना

टीम लेटेस्टली

Yoga for Women Empowerment या थीमवर यंदा जगभरात योगा दिन साजरा केला जाणार आहे.

Advertisement

Nagpur Accident: गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी आलेल्या कारचा अपघात, पाच जणांना उडवलं, अल्पवयीन मुलासह दोघांवर गुन्हा दाखल

Pooja Chavan

नागपूरमध्ये एका कारने पाच जणांना उडवल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Mumbai Crime News: मोबाईलच्या वादातून बहिणींचे केस कापले! हल्लेखोर भावाला अँटॉप हिल पोलिसांकडून अटक

Jyoti Kadam

अँटॉप हिल पोलिसांनी एका तरुणाला त्याच्या दोन चुलत बहिणींना मारहाण केल्या प्रकरणी आणि त्यांची केस कापल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे.

Central Railway: विनातिकीट प्रवाशांवर मध्य रेल्वेची कारवाई; 2 महिन्यांत तब्बल 63 कोटींचा दंड वसूल

Jyoti Kadam

विनातिकीट प्रवाशांवर आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेने कंबर कसून मोठी कारवाई केली. यात फक्त दोन महिन्यात मध्य रेल्वेने तब्बल 63 कोटींचा दंड वसूल केला आहे.

Dombivali Crime: पाणी पिण्याच्या बहाणे घरात शिरला, हत्या करून फरार झाला; शेजारच्या तरुणाला अटक

Pooja Chavan

डोंबिवलीतील २८ वर्षीय तरुणाने ऑनलाइन क्रिकेट सट्टेबाजी अॅपमध्ये पैसे गमवल्यानंतर एका महिलेची हत्या केली.

Advertisement

Mumbai Weather Forecast Today: मुंबई शहरात आणि उपनगरात असं राहिल वातावरण, जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

टीम लेटेस्टली

आज मुंंबई शहरात आणि उपनगरात ढगाळ वातावरण राहिल. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, गडगडाटीसह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Nalasopara Tragedy: नालासोपाऱ्यात खाणीतील जलाशयात पाच मुलांचा बुडून मृत्यू, दोघांचे मृतदेह सापडले, तिघांचा शोध सुरू

Amol More

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने दोन जणांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. त्याच्यासोबत आणखी तीन जण असल्याने त्यांचाही शोध अग्निशमन दलाने संपूर्ण तलावात घेतला.

Rohit Pawar On BJP: जनतेच्या मूळ मुद्द्यांपासून लक्ष हटवायचे ही भाजपची जुनी सवय; रोहित पवार यांची भाजपवर टीका

टीम लेटेस्टली

राज्यात सध्या शेतकऱ्यांमध्ये आणि युवकांमध्ये मोठा असंतोष असल्याने या मुद्द्यांवरून लक्ष हटवण्यासाठी भाजपने वक्फ बोर्डाच्या निधीचा मुद्दा पुढे आणला आहे. वक्फ बोर्डाला दिला गेलेला निधी नियमित निधी असून वेगळा निधी दिला गेला असा विषय नाही, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

Gold & Silver Rate Today: जाणून घ्या आजचा सोने व चांदी चे दर किती आहे?

Dhanshree Ghosh

मागच्या दोन महिन्यात सोने चांदी च्या किमतीने अनेक रेकॉर्ड मोडले होते. पण आता जून महिन्यात किमती काहीसया खाली उतरल्या आहेत .व आज आठवड्याच्या शेवटी सोना व चांदी चा दर ऐकून ग्राहकान काहीसा दिलासा मिळाला आहे.

Advertisement

MVA in Maharashtra: लोकसभेसारख्याच विधानसभा निवडणुका एकत्रित लढणार - पृथ्वीराज चव्हाणांची घोषणा

टीम लेटेस्टली

संविधान वाचवण्याची ही लढाई असल्याचं सांगत महाविकास आघाडी विधानसभेला देखील एकत्रित समोर जाणार असल्याचं आजच्या बैठकीत सांगण्यात आलं आहे.

Mumbai: विहिरीत पोहताना विजेचा धक्का लागून 15 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, तिघांवर गुन्हा दाखल

टीम लेटेस्टली

चेंबूरमध्ये माहुल परिसरात विहिरीत पोहताना एका १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. विहिरीत मुलाला विजेचा धक्का लागल्याने त्याचा मृत्यू झाला. हॉटेलसाठी पाणी काढण्यासाठी गेला होता.

NCP-SCP chief Sharad Pawar यांनी म्हणून मानले PM Modi यांचे आभार!

टीम लेटेस्टली

जेथे जेथे मोदींचा रोड शो आणि रॅली झाली तेथे आम्हांला यश मिळालं त्यामुळे आपल कर्तव्य आहे की आपण मोदींचे आभा मानायला हवेत असं शरद पवार म्हणाले.

Mumbai: नवविर्वाचित खासदार रविंद्र वायकर यांच्या नातेवाईकाविरोधात गुन्हा दाखल, नेमकं कारण काय?

टीम लेटेस्टली

मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातील शिवसेनेचे नवविर्वाचित खासदार रविंद्र वायकर यांचे नातेवाईक मंगेश पांडिलकर यांच्याविरोधात वनराई पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

Pune Porsche Car Accident: आरोपीला तातडीने मुक्त करण्याच्या मागणीला बॉम्बे हाय कोर्टाने फेटाळलं!

टीम लेटेस्टली

19 मे रोजी पहाटे 2.30 च्या सुमारास मद्यधुंद अवस्थेत असलेल्या या मुलाने बाईकवर कार आदळली आणि दोन आयटी अभियंता ठार झाले.

Sangli Weather Forecast For Tommorw: सांगलीत उद्याचा हवामान कसे असेल?जाणून घ्या आयएमडीने वर्तवलेला अंदाज!

Dhanshree Ghosh

सांगलीत गेल्या दोन दिवसात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सांगलीच्या तासगाव तालुक्यात ढगफुटीसदृश्य समोर आले आहेत. कोलगे, सवळाज, आणि खुजगाव मध्ये देखील मुसळधार पाऊस पडत आहे. जोरदार पाऊसा मुले पूलांवरून पानी वाहू लागल्या कारणाने वाहतूक देखील ठप्प झाली आहे.

Dengue, Swine flu in Nashik: नाशिक मध्ये डेंगी, स्वाईन फ्लू च्या रूग्णात वाढ; आरोग्य यंत्रणा अलर्ट मोड वर

टीम लेटेस्टली

डासांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि डेंग्यूचे रूग्ण रोखण्यासाठी कूलर आणि कंटेनरमधून साचलेले पाणी नियमितपणे रिकामे करण्याचे आवाहन पालिकेने नागरिकांना केले आहे.

Kolhapur Shocker: रेल्वे रुळावरून जाताना कोयना एक्स्प्रेसने चिरडले, तिघांचा जागीच मृत्यू

Pooja Chavan

कोल्हापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोयना एक्स्प्रेस ट्रेनच्या धडकेत तिघांचा मृत्यू झाला आहे. या दोन महिला आणि एका चिमुकल्या मुलीचा समावेश आहे.

Advertisement
Advertisement