NCP-SCP chief Sharad Pawar यांनी म्हणून मानले PM Modi यांचे आभार!

जेथे जेथे मोदींचा रोड शो आणि रॅली झाली तेथे आम्हांला यश मिळालं त्यामुळे आपल कर्तव्य आहे की आपण मोदींचे आभा मानायला हवेत असं शरद पवार म्हणाले.

Sharad Pawar | (Photo Credits: Facebook)

लोकसभा निवडणूकीच्या निकालात महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडीने महायुतीला दिलेली तगडी टक्कर त्यांचा विश्वास दुपट्टीने वाढवणारी ठरली आहे. आज मविआ ची मुंबईत बैठक झाली त्यावेळी भाजपा ला टोला लगावत जेथे जेथे मोदींचा रोड शो आणि रॅली झाली तेथे आम्हांला यश मिळालं त्यामुळे आपल कर्तव्य आहे की आपण मोदींचे आभा मानायला हवेत असं शरद पवार म्हणाले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now