International Yoga Day 2024: आंतरराष्ट्रीय योगा दिन निमित्त मुंबईच्या कार्यक्रमात 127 वर्षीय पद्मश्री Shri Swami Sivananda यांनी सादर केली योगसाधना
Yoga for Women Empowerment या थीमवर यंदा जगभरात योगा दिन साजरा केला जाणार आहे.
आंतरराष्ट्रीय योगा दिन निमित्त मुंबईच्या कार्यक्रमात 127 वर्षीय पद्मश्री Shri Swami Sivananda यांनी सादर केली योगसाधना सादर केली आहे. 'योग ही एकमेव प्रक्रिया आहे जी दीर्घायुष्य देऊ शकते.' असा संदेश त्यांनी यावेळी कार्यक्रमामध्ये दिला. 21 जून दिवशी आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा केला जातो. Yoga for Women Empowerment या थीमवर यंदा जगभरात योगा दिन साजरा केला जाणार आहे. बाबा शिवानंद यांना 2022 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पद्म पुरस्कार स्वीकारण्यासाठी आलेल्या शिवानंद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर नतमस्तक झाले होते. यानंतर पंतप्रधान मोदींनीही शिवानंदसमोर उभे राहून नतमस्तक झाले होते.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Indian Army Recruitment 2025: बारावी पास तरूण Technical Entry Scheme (TES-54) साठी करू शकता अर्ज; पहा पात्रता निकष, मानधन आणि अंतिम मुदत
Punjab Beat Rajasthan IPL 2025: पंजाबने राजस्थानला त्यांच्याच घरच्या मैदानावर केले पराभूत, 10 धावांनी जिंकला सामना
राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज सामन्याचे पाहा Live स्कोरकार्ड
RR vs PBKS, T20 Stats In TATA IPL: आयपीएलच्या इतिहासात राजस्थान विरुद्ध पंजाबची एकमेकांविरुद्धचा अशी आहे कामगिरी, दोन्ही संघांची आकडेवारी एक नजर
Advertisement
Advertisement