महाराष्ट्र

Mumbra Accident: अनियंत्रित ट्रकची धडक, अल्पवयीन मुलाचा मृत्यू, मुंब्रा येथील घटना

Pooja Chavan

ठाण्यातील मुंब्रा येथील इमारतीच्या कंपाऊंड वॉलवर सिमेंट मिक्सरचा ट्रकला धडक लागल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला तर यात आणखी सहा जण जखमी झाले आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election: लोकसभा झाली आता विधानसभेची तयारी; महाविकासाघाडीमध्ये जागावाटपावरुन स्पर्धा; कोणाला किती जागा?

अण्णासाहेब चवरे

लोकसभा निवडणूक 2024 मध्ये महाराष्ट्रात सत्ताधारी महायुतीची जोरदार पिछेहाट झाली. दुसऱ्या बाजूला विरोधात असलेल्या महाविकासआघाडीला दणदणीत यश मिळाले. उद्धव ठाकरे, शरद पवार यांना निर्विवाद यश मिळाले तर, एकही खासदार नसलेल्या काँग्रेसला या पुनरुज्जीवन प्राप्त झाले. त्यामुळे हे पक्ष आता विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन जागावाटपाची चर्चा करत आहेत.

Chatrapati Sambhajinagar UPSC Exam: Google Map च्या भरवश्यावर बसलेल्या यूपीएससीच्या 50 विद्यार्थ्यांना फटका; परिक्षा केंद्राचा रस्ता चुकल्याने परिक्षेपासून राहिले वंचित

Jyoti Kadam

देशभरात रविवारी यूपीएससीची प्रिलिम्स परीक्षा पार पडली. राज्यातील विविध शहरांमध्ये विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. मात्र छत्रपती संभाजीनगर शहरात गुगल मेपच्या भरवश्यावर बसलेले ५० विद्यार्थी परिक्षा केंद्रावर वेळेत न पोहोचल्याने त्यांना परिक्षेपासून वंचित रहावे लागले.

Hit-and-Run in Nagpur: हिट अँड रन प्रकरणाची नागपूर शहरात पुनरावृत्ती; दोन ठार, पाच जखमी; भरधाव कारने 8 मजूरांना चिरडले, चालकास अटक

अण्णासाहेब चवरे

हिट-अँड-रन प्रकारातील आणखी एका घटनेने नागपूर (Hit-and-Run in Nagpur) शहर हादरुन गेले आहे. शहरातील वाठोडा पोलिस ठाणे हद्दीतील दिघोरी चौकात रविवारी (16 जून) मध्यरात्री ही घटना घडली. ज्यामध्ये दोघे ठार तर पाच जण जखमी झाले आहेत.

Advertisement

Government Employee Retirement: सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्त वय 60 करण्याबाबत सरकार सकारात्मक; राजपत्रित अधिकारी महासंघाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

Jyoti Kadam

सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती 60 वर्ष करण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याची माहिती मिळत आहे. राजपत्रित अधिकारी महासंघाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक झाली त्यात मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असं आश्वासन दिल आहे.

Navi Mumbai Water Supply Cut: मान्सून वेळेआधीच दाखल तरीही नवी मुंबई शहरात पाणीकपात; घ्या जाणून

अण्णासाहेब चवरे

मान्सूनचे आगमन झाले असले तरी, हा पाऊस नवी मुंबई शहराची पाण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेसा ठरला नाही. परिणामी शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे. संभाव्य जलसंकट टाळण्यासाठी नवी मुंबई महानगर पालिकेच्या जलविभागाने पाणीकपात (Navi Mumbai Water Cut) लागू केली आहे. त्यामुळे नवी मुंबईमध्ये पाण्याचे वेळापकच लागू झाले आहे. घ्या जाणून.

Mumbai Weather Forecast: कसे राहिल आजच्या दिवसाचे मुंबईत वातावरण, जाणून घ्या हवामान अंदाज

टीम लेटेस्टली

मुंबईच्या १७ जूनच्या हवामान अंदाजानुसार, दिवसभर वातावरण ढगाळ राहिल. शहरात आणि उपनगरामध्ये हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची सर येणार आहे.

Nagpur Road Accident: नागपुरात बस आणि ऑटोरिक्षामध्ये भीषण टक्कर, 2 भारतीय जवानांचा मृत्यू, 6 जखमी

Amol More

अपघातानंतरचा व्हिडिओही समोर आला आहे. टक्कर इतकी भीषण होती की ऑटोचे चक्काचूर झाल्याचे व्हिडिओत दिसत आहे. तुटलेल्या ऑटोच्या काचा रस्त्यावर विखुरल्या आहेत.

Advertisement

Maharashtra Rain Update: राज्यासाठी पुढील दोन दिवस महत्वाचे; कोकणासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट

Amol More

आज मराठवाडा, मध्य महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकणालाही मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. 17 आणि 18 जून रोजी कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Election commission on EVM: ईव्हीएम आणि मोबाईलचा संबंध नाही; निवडणूक अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

Amol More

निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलं आहे. ईव्हीएम हे स्वतंत्र डिव्हाईस असून त्याला कुठलीही मोबाईल कनेक्टीव्हीटी नसल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी स्पष्ट केलं आहे.

Aaditya Thackeray On EVM: गद्दार उमेदवार आता लोकशाहीशी गद्दारी करत आहे; आदित्य ठाकरेंची टिका

Amol More

आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, एकदा गद्दार तो गद्दार! उत्तर-पश्चिम मुंबईतील मिंधे टोळीच्या उमेदवाराचे प्रकरण गंभीर बनले आहे, कारण गद्दार उमेदवार आता लोकशाहीशी गद्दारी करत आहे.

Mumbai Crime: गरम समोसा मागणे पडले महागात, मुंब्रामध्ये दुकानदाराने फोडले ग्राहकाचे डोके

Jyoti Kadam

मुंब्रामध्ये गरम समोसा खाण्यासाठी मागणे एकाला चांगलेच महाग पडले आहे. दुकानदाराने ग्रहाकावर हल्ला करत त्याला जखमी केले. सध्या जखमीवर उपचार सुरू आहेत.

Advertisement

ST Bus Pass: विद्यार्थ्यांसाठी एसटी महामंडळाची विशेष मोहीम; आता शाळा-महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा पास

Jyoti Kadam

एसटी महामंडळाने शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोठा खुशखबरी दिली आहे. आता शाळेतच विद्यार्थ्यांना एसटी बसचा पास मिळणार आहे. त्यामुळे पाससाठी विद्यार्थ्यांना रांगेत उभे राहण्याची गरज राहणार नाही.

Nashik Weather Forecast For Tomorrow: नाशिक चे उद्याचे हवामान कसे असेल? जाणून घ्या वातावरणाचा अंदाज!

Dhanshree Ghosh

नाशिक गेल्या चार ते पाच दिवसापासून जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे शेतीच्या कामांना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. गुरुवारी नाशिक शहरात जोरदार पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.

Firing Outside Salman Khan's Residence Case: सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणी नवी केस दाखल; राजस्थान मधून 1 जण अटकेत

टीम लेटेस्टली

सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणाची जबाबदारी Lawrence Bishnoi’s gang ने स्वीकारली आहे.

Kolhapur Accident: कोल्हापूर मध्ये ऑटो-मोटारसायकल यांच्यात धडक; 6 जखमी

टीम लेटेस्टली

अपघातानंतर ऑटोचा चालक बाहेर पडला आणि चालक नसलेल्या ऑटोने आणखी तीन जणांना धडक दिली.

Advertisement

Pune Weather Forecast For Tomorrow: पुण्यात उद्याचे हवामान कसे असेल? जाणून घ्या आयएमडीने वर्तवलेला अंदाज!

Dhanshree Ghosh

पुण्यात आज, १६ जून २०२४ रोजी तापमान २८.९७ डिग्री सेल्सियस आहे. दिवसाचा अंदाज किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे 24.25 °C आणि 32.09 °C दर्शवतो. आजच्या हवामान अंदाजानुसार आज पाऊस पडेल. कृपया तापमान आणि हवामानानुसार अंदाजनुसार तुमच्या दिवसाचे नियोजन करा.

Jitendra Awhad On New Criminal Laws: '90 दिवसांची पोलीस कोठडी आयुष्य उद्ध्वस्त करणार'; नवीन फौजदारी कायद्यांवरून जितेंद्र आव्हाड यांचा केंद्र सरकारवर निशाणा

Bhakti Aghav

या कायद्यांबाबत जितेंद्र आव्हाड यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. नवीन फौजदारी कायद्यानुसार, सामान्य गुन्ह्यांसाठीही पोलिस कोठडीची कमाल मुदत 15 दिवसांवरून 60 दिवस किंवा 90 दिवसांपर्यंत वाढवण्यात आली आहे. 90 दिवसांची पोलीस कोठडी आयुष्य उद्ध्वस्त करणार, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

Rahul Gandhi On EVMs in India: 'भारतात EVMs जणू 'Black Box'; कोणालाही छाननी ची परवानगी नाही, मुंबई मधील Ravindra Waikar यांच्या प्रकारणावरून राहुल गांधी पुन्हा गरजले!

टीम लेटेस्टली

EVMs जणू 'Black Box'आहेत कुणालाच छाननीची परवानगी नसल्याचं मत राहुल गांधींनी मांडलं आहे.

Human Finger in Ice Cream: पुण्याच्या Fortune Dairy ला प्रोडक्शन बंद करण्याचे आदेश; आईस्क्रिम मध्ये मानवी बोट सापडल्याच्या घटनेनंतर FSSAI कडून कारवाई

Amol More

मालाड पोलिसांनी यम्मो आईस्क्रीम कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करून हे आईस्क्रीम तपासासाठी पाठवलं आहे.

Advertisement
Advertisement