Firing Outside Salman Khan's Residence Case: सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणी नवी केस दाखल; राजस्थान मधून 1 जण अटकेत
सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणाची जबाबदारी Lawrence Bishnoi’s gang ने स्वीकारली आहे.
19 मे दिवशी सलमान खानच्या वांद्रे स्थित गॅलेक्सी अपार्टमेंट गोळीबार प्रकरणी आता मुंबई पोलिसांकडून अजून एक नवी केस दाखल करण्यात आली आहे. त्यामध्ये राजस्थान मधून एकाला अटक झाल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणाची जबाबदारी Lawrence Bishnoi’s gang ने स्वीकारली आहे. राजस्थान मधून अटकेत केलेला व्यक्ती देखील लॉरेंस बिश्नोई चा अनुयायी आहे. मुंबई सायबर पोलिसांनी ज्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे त्याने, “अरे छोडो यार”, यूट्यूब चॅनेलवर एका व्हिडिओद्वारे, बिश्नोई गँगची चर्चा केली आणि अभिनेता सलमान खानला मारण्याच्या योजनांचा उल्लेख केला.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Advertisement
Advertisement
Advertisement