महाराष्ट्र
'No Cracks on Atal Setu': अटल सेतू पुलाच्या मुख्य भागात कोणताही तडा गेला नाही; कॉंग्रेसच्या आरोपांवर MMRDA चे स्पष्टीकरण
Prashant Joshiएमएमआरडीएने सांगितले की, अटल सेतूला तडा गेल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. कृपया अफवांवर विश्वास ठेवू नका. अटल सेतूला जोडणाऱ्या अप्रोच रोडवर किरकोळ भेगा पडल्या आहेत.
Sextortion in Maharashtra: बँकेच्या माजी सीईओला ब्लॅकमेल करून महिलेने लुटले 4.5 कोटी रुपये; प्रायव्हेट फोटोंमुळे पिडीत व्यक्तीला विकावा लागला फ्लॅट, पोलिसांकडून अटक
Prashant Joshiठाणे पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या अहवालानुसार, महिलेने सेवानिवृत्त सीईओशी आपल्या कर्जाबाबत संपर्क साधला होता. तिला कर्जाची गरज होती, मात्र कर्जाची प्रक्रिया पूर्ण होत नव्हती. कर्जासंबंधीची कागदपत्रे पाहण्यासाठी निवृत्त सीईओ 2017 मध्ये पहिल्यांदा महिलेच्या घरी आले होते.
Dog Terror in Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये कुत्र्यांची दहशत; रस्त्यावर चालणाऱ्या तरुणीवर हल्ला करण्याचा प्रयत्न, व्हिडिओ व्हायरल
Dhanshree Ghoshमहाराष्ट्रातील छत्रपती संभाजी नगर येथे भटक्या कुत्र्याने एक तरुनिवर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. ज्यामध्ये 4 ते 5 कुत्रे रस्त्यावरून चालणाऱ्या मुलीवर हल्ला करत आहेत.हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.
World Yoga Day 2024: रामदास आठवले यांचा योगासने करतानाचा व्हिडिओ व्हायरल; नेटकऱ्यानी उडवली खिल्ली (Watch Video)
Dhanshree Ghoshकेंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते योगा करत आहेत. आठवले हे नेहमी त्यांच्या कवितेमुळे चर्चेत असतात. आज योगा दिवसनिमित योगा करताना त्यांचा एक व्हिडिओ समोर आला आला आहे.
महाराष्ट्रात MH CET परीक्षेमध्येही गोंधळ झाल्याचा म्हणत आदित्य ठाकरे यांनी विद्यार्थ्यांचे मार्क्स टॉपर्स जाहीर करण्याची केली मागणी
टीम लेटेस्टलीमहाराष्ट्रातील MH-CET परिक्षांमधील गोंधळाबद्दल आदित्य ठाकरेंनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
Pimpri Chinchwad Crime: बायकोचे अपहरण करुन दिली भूल, वाहनात ठेवले डांबून; पती आणि सासूविरोधात पिंपरी चिंचवड येथे गुन्हा दाखल
Amol Moreमंचरमधील हे दाम्पत्य असून ऑगस्ट 2023 मध्ये या दोघांचं लग्न झालं. मात्र आठवडाभरात पती सुमितने नको त्या मागण्या सुरू केल्या. यानंतर महिलेने नवऱ्यापासून वेगळे होत मुंबई गाठली.
Pune Porsche Crash Case: 'पुणे पोर्शे दुर्घटनेतील किशोर आरोपी मानसिक आघातात असून त्याला थोडा वेळ द्यावा'; मुंबई उच्च न्यायालयाची टिपण्णी
Bhakti Aghavपुणे पोर्शे दुर्घटनेत दोन जणांना आपला जीव गमवावा लागला होता. पुणे पोर्शे दुर्घटनेतील किशोर आरोपीही मानसिक आघातात असून त्याला थोडा वेळ द्यावा, असं मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. आरोपी किशोरच्या काकूने निरीक्षण गृहातून त्याच्या सुटकेसाठी याचिका दाखल केली होती.
Koyta Gang at Kirkatwadi on Sinhagad Road: सिंहगड रोडवरील किरकटवाडी वर कोयता गॅंगची दहशत; 10-15 जणांकडून तरूणावर हल्ल्याचा प्रयत्न (Watch Video)
टीम लेटेस्टलीसिंहगड रोडवरील किरकटवाडी येथे कोयता टोळीची दहशत पहायला मिळाली आहे.
Bhima Koregaon-Elgaar Parishad Case: महेश राऊत यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; दोन आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर
Bhakti Aghavआरोपी महेश राऊत (Mahesh Raut) याला त्याच्या आजीच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दोन आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे.न्यायमूर्ती एसव्हीएन भाटी यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, सुटकेच्या अटी व शर्ती विशेष न्यायालय (एनआयए) ठरवतील. राऊत यांना 10 जुलै रोजी न चुकता आत्मसमर्पण करावे लागेल.
Latur Shocker: मुलांसाठी CBSE शाळा परवडत नसल्यामुळे लातूरमधील महिलेने मुलीसह संपवले जीवन
Amol Moreभाग्यश्रीला तिच्या मुलाला आणि मुलीला CBSE-संलग्न शाळेत पाठवायचे होते, जे तिच्या पतीच्या पलीकडे होते. यामुळे ती अनेकदा नैराश्यात असायची, असे तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले.
Sania Mirza to Marry Mohammed Shami? सानिया मिर्झा आणि मोहम्मद शमी संपर्कात असल्याचे टेनिसपटूच्या वडिलांकडून खंडण
अण्णासाहेब चवरेसानिया मिर्जा आणि मोहम्मद शमी यांच्या कथीत स्नेहबंधांची प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियातून होणाऱ्या सर्व चर्चा म्हणजे केवळ अफवा आहेत. आपल्या कन्येच्या शमीसोबतच्या कथीत संबंधांबाबत येणाऱ्या सर्व बातम्या निराधार असल्याचे म्हणत सानियाच्या वडिलांनी वृत्ताचे जोरदार खंडण केले आहे. ते एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलत होते.
Vidarbha Weather Forecast For Tomorrow: विदर्भात उद्याचे हवामान कसे असेल? जाणून घ्या हवामान अंदाज!
Dhanshree Ghoshविदर्भ मध्ये पण पावसाने गेल्या काही दिवसापासून दांडी मारली आहे. मात्र जेव्हा विदर्भात पाऊस दाखल झाला तेव्हा पावसाचा वेग खूप जोरात होता आणि त्यामुळे खूप नुकसान झाले होते.नैऋत्य मान्सूनने मध्य आणि पूर्व विदर्भात प्रवेश केलेला नाही, कारण बंगालच्या उपसागरामुळे पुरेशी हवामान परिस्थिती निर्माण होत नसल्याने मान्सूनला उर्वरित विदर्भात पोहोचण्यासाठी आणखी 3-4 दिवस लागतील.
Amit Thackeray On Uddhav Thackeray: 'बिनशर्ट पाठिंबा' वरून उद्धव ठाकरे यांनी उडवलेल्या खिल्लीला अमित ठाकरे यांच्याकडून थेट उत्तर! (Watch Video)
टीम लेटेस्टली'बिनशर्ट पाठिंबा' वरून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) उडवलेल्या खिल्लीचं आज पत्रकारांशी बोलताना उत्तर दिलं आहे.
Virar Murder Case: विरारमध्ये 60 वर्षीय महिलेची जावयाकडून हत्या; आरोपीला अटक
Bhakti Aghavप्राप्त माहितीनुसार, प्रशांत खैरे यांनी 2012 मध्ये कल्पना खैरे (वय 39) यांच्याशी विवाह केला. हे जोडपे त्यांच्या दोन मुलांसह कल्पनाची आई लक्ष्मी खांबे यांच्यासोबत विरार पूर्व येथील जानुवाडी, साईनाथ नगर येथे राहत होते. खैरे यांच्या दारूच्या व्यसनामुळे आणि अपमानास्पद वागणुकीमुळे कल्पना तीन महिन्यांपूर्वी तिची मुले आणि आईसह त्याच परिसरात भाड्याच्या ठिकाणी राहायला गेली होती.
Jalgaon Rape Case: सहा वर्षीय मुलीची बलात्कारानंतर हत्या; संतप्त जमावाचा पोलिसांवर हल्ला; जळगाव जिल्ह्यातील घटना
अण्णासाहेब चवरेजळगाव (Jalgaon Shocker) जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात एका सहा वर्षीय चिमुकलीवर बलात्कार (Rape) करण्यात आला आहे. नराधमाची क्रूरता इतकी की, त्याने बलात्काराचे कृत्य केल्यावर तिची हत्या (Murder) केली. ही घटना चिंचखेडा शिवारात घडली. घटनेनंतर समाजामध्ये संतापाचे वातावरण आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली.
Cracks On Atal Setu Viral Video: अटल सेतूच्या रस्त्याची पहिल्याच जोरदार पावसानंतर दुर्दशा; नाना पटोले यांच्याकडून व्हिडिओ पोस्ट करत मोदी सरकार वर टीका
टीम लेटेस्टलीअटल सेतू हा मुंबई-नवी मुंबईला जोडणारा सागरी मार्ग आहे. यामुळे हा मुंबई मधून नवी मुंबईत अवघ्या 20 मिनिटांमध्ये जाता येते.
Maharashtra Breaking News: पुणे गॅस गळती, सोलापूर फटाका कंपनी आग, जळगाव पेट्रोल पंप आग; या क्षणाच्या ठळक घडामोडी
अण्णासाहेब चवरेपुणे, सोलापूर आणि जळगाव येथे घडलेल्या तीन महत्त्वाच्या घटनांनी राज्यातील प्रसारमाध्यमांचे लक्ष वेधून घेतले. हाती आलेल्या माहितीनुसार, पुणे येथील जंगली महाराज रोड (Jangli Maharaj Road) परिसरात गॅसगळती (Pune Gas Leak) झाली. तर सोलापूर येथील बार्शी परिसरात असलेल्या एका फटाका कंपनीलाही मोठी आग (Solapur Firecracker Company Fire) लागली. तिसरी घटना जळगाव येथे घडली.
Pune Weather Forecast For Tomorrow: पुण्याचे उद्याचे हवामान कसे असेल? जाणून घ्या अंदाज
Dhanshree Ghoshथोड्या शांततेनंतर, पुणे मुसळधार पावसाची तयारी करत आहे कारण नैऋत्य मान्सूनची अरबी शाखा 22 जूनपासून पुनरुज्जीवित होणार आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) जूनमध्ये शहरात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवला आहे.पुण्यात 23 जूनपासून पावसाच्या जोरात वाढ होण्याची अपेक्षा आहे.
Mumbai Weather Forecast for Tomorrow: मुंबईत उद्याचे हवामान कसे असेल? जाणून घ्या पावसाचा अंदाज
Dhanshree Ghoshमुंबईत आज 21 जून 2024 रोजी तापमान 29.81 डिग्री सेल्सियस आहे. दिवसाचा अंदाज किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे 27.99 °C आणि 30.72 °C दर्शवतो. कालच्या तुलनेत आज पावसाचा जोर कमी आह. मात्र काही ठिकाणी मुंबईत नाही पडत आहे तर काही ठिकाणी सकाळपासून रिम-झिम पावसाच्या सरी पडत आहेत.
Chhatrapati Sambhajinagar Car Accident Viral Video:'रिल्सच्या नादात नव्हे तर ठरवून केलेला मर्डर'; गाडी रिव्हर्स करताना दरीत कोसळून अपघात झालेल्या प्रकरणात कुटुंबाचा दावा!
टीम लेटेस्टलीनियमानुसार आरोपीला नोटीस बजावली जाईल असेही पोलिसांनी सांगितले आहे. श्वेताच्या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडीयामध्ये तुफान वायरल झाला आहे.