Koyta Gang at Kirkatwadi on Sinhagad Road: सिंहगड रोडवरील किरकटवाडी वर कोयता गॅंगची दहशत; 10-15 जणांकडून तरूणावर हल्ल्याचा प्रयत्न (Watch Video)
सिंहगड रोडवरील किरकटवाडी येथे कोयता टोळीची दहशत पहायला मिळाली आहे.
सिंहगड रोडवरील किरकटवाडी येथे कोयता टोळीची दहशत पहायला मिळाली आहे. त्यांनी दहा ते पंधरा जणांच्या मदतीने तरुणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी दगडफेक करून त्याला घाबरवल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. त्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी हा प्रकार गांभिर्याने घेऊन संबंधितांवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
सुप्रिया सुळे यांची पोस्ट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Retired ACP Rajkumar Gaikwad Dies of Heart Attack: सिंहगड किल्ल्यावर ट्रेकिंग करताना निवृत्त एसीपी राजकुमार गायकवाड यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Accident on Atal Setu: अटल सेतूवर भीषण अपघात; 180 किमी प्रतितास वेगाने SUV चालवणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचा डंपरला धडकल्याने मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement