महाराष्ट्र

Pune Accident News: आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याने दोघांना चिरडले, पुणे येथे भीषण अपघात

अण्णासाहेब चवरे

पुणे येथे कारने कारने दोघांना चिरडल्याचे वृत्त असून, एकाचा मृत्यू आणि दुसरा गंभीर जखमी झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुण्यातील खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील (Dilip Mohite Patil) यांच्या पुतण्याच्या कारने या दोघांना चिडल्याचे (Car Crushes )समजते. मयुर मोहिते पाटील (Mayur Mohite Patil) असे त्याचे नाव आहे.

Kalyan Road Accident: रिक्षाच्या धडकेत 35 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, चालकावर गुन्हा दाखल

Pooja Chavan

ठाण्यातील भिवंडी परिसरात 21 जून रोजी ऑटोरिक्षाच्या धडकेत एका ३५ वर्षीय पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Leopard Attack: बिबट्याच्या हल्ल्यात शाळकरी मुलाचा मृत्यू; शिरूरमधील घटना

Amol More

गेल्या काही महिन्यांपासून शिरुर तालुक्यातील दहिवडी गाव परिसरात बिबट्याचा वावर आहे. या भागात दाट झाडी, उसाचे फड आहेत. घटनेची माहिती मिळताच वन परिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांनी घटनास्थळी भेट दिली.

Maharashtra Heavy Rain Alert: कोकणात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता; एनडीआरएफची टीम तैनात

Amol More

रायगड जिल्ह्यात सकाळपासून मुसळधार झाला आहे. पेरणी केलेली शेती बहरली आहे. कोरडे पडलेल्या नदी-नाल्यांना पाणीच पाणी पाहायला मिळत आहे.

Advertisement

Congress on Sharad Pawar: 'आम्ही एकत्र बसलो की निर्णय घेतला जाईल'; शरद पवारांच्या विधानसभा निवडणुकीच्या वक्तव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया

टीम लेटेस्टली

शरद पवार यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा. यावेळी आमचा पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरणार असल्याचे म्हटले होते. लोकसभा निवडणुकीप्रमाणे या निवडणुकीतही कमी जागांवर लढणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Laxman Hake Jalna Hunger Strike: लक्ष्मण हाके यांचे उपोषण स्थगित, राज्य सरकारच्या आश्वासनानंतर निर्णय

अण्णासाहेब चवरे

ओबसी आरक्षण (OBC Reservation) बचाव मुद्द्यावरुन प्राध्यापक लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी सुरु केलेले उपोषण सोडले आहे आणि सोबतच सुरु असलेले अंदोलनही स्थगित करण्यात आले आहे. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या मंत्र्यांचे एक शिष्टमंडळाने केलेल्या यशस्वी वाटाघाटीनंतर हा निर्णय घेण्यात आला.

Truck Overturns After Road Caves In Borivali: बोरिवलीच्या चारकोपमध्ये रस्ता खचल्याने ट्रक उलटला; (Watch Video)

Bhakti Aghav

चारकोप येथे घडलेल्या या घटनेने ट्रक पलटी झाल्याने परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. या घटनेची दृश्ये इंटरनेटवर समोर आली आहेत. ट्रक उभा करण्यासाठी क्रेनचा वापर केला जात असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

Ajit Pawar यांनी Prakash Ambedkar यांच्यासोबत जावं; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदाराचा सल्ला

अण्णासाहेब चवरे

दस्तुरखूद्द अजित पवार यांना सल्ला देताना मिटकरी (Amol Mitkari) यांनी म्हटले आहे की, अजित पवारांनी (Ajit Pawar) वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांसोबत (Prakash Ambedkar) जावं. महायुतीमध्ये अजित पवार यांना एकटं पाडण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्यांनी स्वत:हून महायुती सोडून जावं यासाठी प्रयत्न होत आहेत. पण, तसे घडणार नाही, असेही मिटकरी यांनी म्हटले आहे.

Advertisement

Ashadhi Wari: पंढरपूर येथे विठ्ठल-रखुमाई दर्शन वारकऱ्यांना 24 तास उपलब्ध, मंदिर स्ट्रस्टचा निर्णय

Amol More

ट्रस्टच्या या बैठकीत मु्ख्यमंत्र्यांना लवकरच विठ्ठलाच्या पुजेचं निमंत्रण दिलं जाणार असल्याचा निर्णयदेखील घेण्यात आलाय.

Karad Video: विजेचा धक्का लागल्याने दोन बैलांचा दुर्दैवी मृत्यू, तीन शेतकरी जखमी

टीम लेटेस्टली

महाराष्ट्रातील सातार येथील कराड येथे शुक्रवारी दुपारी वीज ट्रान्सफॉर्मरला जोडलेल्या तारांचा विजेचा धक्का लागल्याने दोन बैलाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर तीन शेतकरी जखमी झाले आहे.

Atal Setu Construction Quality Controversy: अटल सेतून बांधकाम गुणवत्ता वाद आणि राजकारण; MMRDA चे निवदेनातून स्पष्टीकरण

अण्णासाहेब चवरे

भारतातील सर्वात लांब सागरी सेतू अशी ओळख असलेल्या अटल सेतू मार्ग उद्घाटनानंतर अवघ्या सहा महिन्यांत चर्चेत (Atal Setu Controversy) आला आहे. ही चर्चा त्याच्या वापरामुळे नव्हे तर त्याच्या बांधकाम गुणवत्तेममुळे (Atal Setu Construction Quality) सुरु झाली आहे.

Mumbai Rains Update: मुंबईत दमदार पाऊस, विरार येथे झाड कोसळून 70 वर्षीय महिला ठार; दोन दिवसानंतर सापडला मृतदेह

अण्णासाहेब चवरे

मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पाऊस (Mumbai Rains Update) दमदार बरसत आहे. वसई-विरार परिसरात पाठिमागील दोन दिवसांमध्ये जोरदार पाऊस झाला. या पावसात मंजुळा झा नामक 70 वर्षीय महिलेचा अंगावर झाड पडून मृत्यू झाल्याचे पुढे आले आहे. पाठिमागच्या दोन दिवसांपासून झा बेपत्ता होत्या.

Advertisement

NEET, UGC-NET Controversies: एनईईटी, यूजीसी-नेट परीक्षा वादानंतर केंद्राचा मोठा निर्णय, Public Examinations Act, 2024 लागू

अण्णासाहेब चवरे

Paper Leaks Law: NEET आणि UGC-NET परीक्षांशी संबंधीत गैरप्रकार आणि निर्माण झालेले वाद यांवर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने सार्वजनिक परीक्षा (अयोग्य माध्यमांना प्रतिबंध) कायदा, 2024 अधिसूचित (Public Examinations (Prevention of Unfair Means) Act, 2024) केला आहे.

Gangster Chhota Shakeel' Brother-in-law Died: गँगस्टर छोटा शकीलचा मेहुणा आरिफ शेख उर्फ आरिफ भाईजान याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

अण्णासाहेब चवरे

अंडर्लवर्ड डॉन दाऊद इब्राहीम याचा हस्तक आणि कुख्यात गँगस्टर आणि फरारी गुंड छोटा शकील (Chhota Shakeel) याचा मेहुणा आरिफ भाईजान या नावाने ओळखल्या जाणाऱ्या आरिफ अबुबकर शेख याचे निधन झाले आहे. मुंबईतील आर्थर रोड कारागृहात कैदी (Custody Death) असलेला 63 वर्षीय शेख यास शुक्रवारी (21 जून) श्वासोच्छवासाचा त्रास आणि छातीत दुखू लागल्याने जेजे रुग्णालयात दाखल केले.

Pune Kidnapping Video: भरदिवसा पत्नीचे केले अपहरण, पुण्यातील वाकड येथील घटना

Pooja Chavan

पुण्यात नेमंक चाललं तरी काय? गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. चोरी, मारामारी, अपहरण सारख्या घटना वाढत असल्यामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहे.

Thane: ठाणे येथील गोखले मार्गावरील अर्जुन टॉवरला भीषण आग (Watch Video)

टीम लेटेस्टली

ठाण्यातील गोखले मार्गावरील अर्जुन टॉवरला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी आहेत. आग विझवण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत कोणत्याही दुखापतीचे वृत्त नाही. दरम्यान, आगीचे कारण समजू शकले नाही. आग नियंत्रणात आल्यानंतर आगीचे कारण समजण्याची शक्यता आहे.

Advertisement

Mumbai Weather Forecast Today: मुंबई शहरात आणि उपनगरात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस, जाणून घ्या हवामान अंदाज

टीम लेटेस्टली

भारतीय हवामान विभागाने आज (२२ जून) मुंबई शहरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि ढगाळ वातावरण असल्याचा अंदाज वर्तवला आहे. कमाल तापमान 34 अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचण्याचा अंदाज आहे,

राज्यात MHT-CET परिक्षांमध्ये गोंधळ झाल्याचा आरोप; राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने जारी केले स्पष्टीकरण

टीम लेटेस्टली

पीसीबी ग्रुपची परीक्षा 12 सत्रांमध्ये व पीसीएम ग्रुपची परीक्षा 18 सत्रांमध्ये घेण्यात आलेली आहे. या परीक्षेस एकूण 3 लाख 30 हजार 988 विद्यार्थी, 3 लाख 94 हजार 33 विद्यार्थिनी व 31 तृतीयपंथी उमेदवार होते. ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. यापैकी 6 लाख 75 हजार 377 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

Pothole-Free Mumbai in 2 Years: मुंबईचे रस्ते 2 वर्षात खड्डेमुक्त होतील; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

टीम लेटेस्टली

येत्या दोन वर्षात मुंबईचा चेहरा बदलण्यासाठी सर्व रस्ते सिमेंट काँक्रिटचे करण्यात येणार आहेत. मेट्रो आणि कोस्टल रोडमुळे मुंबईतील प्रदूषण, खड्डे, वाहतूक कोंडीमुक्त करण्याचा मानस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

Pune Porsche Car Accident Case: पुणे पोर्श कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना जामीन मंजूर

Bhakti Aghav

19 मे रोजी भरधाव वेगात असलेल्या पोर्श कारने मागून धडक दिल्याने पुण्यात कार्यरत असलेले अनिश अवधिया आणि अश्विनी कोष्टा हे दोघे आयटी अभियंता ठार झाले होते.

Advertisement
Advertisement