Thane: ठाणे येथील गोखले मार्गावरील अर्जुन टॉवरला भीषण आग (Watch Video)
ठाण्यातील गोखले मार्गावरील अर्जुन टॉवरला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी आहेत. आग विझवण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत कोणत्याही दुखापतीचे वृत्त नाही. दरम्यान, आगीचे कारण समजू शकले नाही. आग नियंत्रणात आल्यानंतर आगीचे कारण समजण्याची शक्यता आहे.
ठाण्यातील गोखले मार्गावरील अर्जुन टॉवरला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी आहेत. आग विझवण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत कोणत्याही दुखापतीचे वृत्त नाही. दरम्यान, आगीचे कारण समजू शकले नाही. आग नियंत्रणात आल्यानंतर आगीचे कारण समजण्याची शक्यता आहे. (हेही वाचा, VIDEO: ब्रिटिश कोलंबिया येथील रेल्वे पुलावर अग्नितांडव, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु (Watch Video))
व्हिडिओ
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
RR vs PBKS TATA IPL 2025 Live Streaming: राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यातील इंडियन प्रीमियर लीग सामना कधी, कुठे आणि कसा लाईव्ह टेलिकास्ट पहाल? जाणून घ्या
KKR vs RCB TATA IPL 2025 Mini Battle: कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्यापूर्वी दोन्ही संघातील मिनी लढाईत जाणून घ्या; वरुण चक्रवर्ती आणि फिल सॉल्ट ठरू शकतात एकमेकांसाठी घातक
KKR vs RCB TATA IPL 2025 Live Streaming: कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू इंडियन प्रीमियर लीगच्या 58 व्या सामन्याचे लाईव्ह टेलिकास्ट कधी, कुठे आणि कसे पहाल
Advertisement
Advertisement
Advertisement