Truck Overturns After Road Caves In Borivali: बोरिवलीच्या चारकोपमध्ये रस्ता खचल्याने ट्रक उलटला; (Watch Video)

चारकोप येथे घडलेल्या या घटनेने ट्रक पलटी झाल्याने परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. या घटनेची दृश्ये इंटरनेटवर समोर आली आहेत. ट्रक उभा करण्यासाठी क्रेनचा वापर केला जात असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

Truck Overturns In Borivali Video (PC - X/@fpjindia)

Truck Overturns After Road Caves In Borivali: शहरातील संततधार पावसात शनिवारी बोरिवली (Borivali) च्या पश्चिम उपनगरातील रस्ता खचल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चारकोप येथे घडलेल्या या घटनेने ट्रक पलटी झाल्याने परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. या घटनेची दृश्ये इंटरनेटवर समोर आली आहेत. ट्रक उभा करण्यासाठी क्रेनचा वापर केला जात असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. याठिकाणी स्थानिक लोक या ठिकाणी जमलेले दिसत आहेत. मात्र, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

पहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now