महाराष्ट्र
Sant Tukaram Maharaj Palkhi 2024: खासदार सुप्रिया सुळे यांनी दापोडी मध्ये घेतले संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आशीर्वाद (Watch Video)
Dhanshree Ghoshखासदार सुप्रिया सुले यांनी पती सदानंद सुले यांच्यास घेतले संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन. संत तुकाराम महाराजांच्या पालकीचा मुक्का आज पुण्यात श्री निवडुंग विठोबा मंदिर हिते होता.
Pune Police Issued Notice To Sambhaji Bhide: संभाजी भिडे यांना पुणे पोलिसांकडून नोटीस जारी; कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन
टीम लेटेस्टलीपुणे पोलिसांनी पालखीसोहळ्यात शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना पालखी समोर चालण्यास मनाई केली आहे.तसेच संभाजी भिडे यांनाही नोटीस बजावली आहे.
Bhushi Dam Overflow: मोठी बातमी! भुशी धरणामागील धबधब्यात पाच मुले वाहून गेले; शोधकार्य सुरु (Watch Video)
Bhakti Aghavप्राप्त माहितीनुसार, भुशी धरणामागील धबधब्यात पावसाळ्यात गेलेल्या अन्सारी कुटुंबातील पाच जण वाहून गेले आहेत. हा धबधबा रेल्वेचा धबधबा म्हणून ओळखला जातो. सध्या या पाच जणांचा शोध सुरू आहे.
Sujata Saunik : राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक यांची नियुक्ती, नितीन करीर यांच्याकडून स्वीकारणार पदभार
Jyoti Kadamराज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक यांची नियुक्ती झाली आहे. एक वर्षाच्या कर्यकाळासाठी सौनिक या राज्याच्या मुख्य सचिवपदी काम करतील.
Kokan Weather Forecast For Tomorrow: कोकणात उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!
Dhanshree Ghoshकोकणात आज मुसळधार पाऊसचा इशारा आहे. राज्यात येणाऱ्या काही दिवसात पावसाचा जोर वाडणार आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार दक्षिण महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र आहे.
Weather Forecast For Tomorrow: कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पुढील 2 दिवस ऑरेंज अलर्टसह अतिवृष्टीची शक्यता; जाणून घ्या उद्याचा हवामान अंदाज
Bhakti Aghavविदर्भाच्या काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यात वर्तवण्यात आली आहे. तथापी, मराठवाड्याच्या काही भागात हलका-मध्यम पाऊस पडू शकतो.
पुणे मुंबई शिवनेरी प्रवासादरम्यान शैलेंद्र साठेंना सहप्रवाश्याने कॉफीमध्ये गुंगीचे औषध देऊन सोने आणि पैसे लुटले, एसटी कर्मचाऱ्यांनी नशेत समजून फुटपाथवर सोडले
Amol Moreतब्बल 18 तास हा माणूस फुटपाथवर बेवारस अवस्थेत पडून राहिला. त्यांचे कपडे, राहणीमान बघूनही कोणाला विचारपूस करावी वाटली नाही. शोधत आलेल्या नातेवाइकांनी त्यांना ओळखून रुग्णालयात नेले. त्यानंतर 80 तासाने ते गृहस्थ शुद्धीवर आले.
Bhushi Dam Overflow: मुसळधार पावसामुळे भुशी डॅम ओव्हर फ्लो, पर्यटकांची मोठी गर्दी (Watch Video)
Jyoti Kadamलोणावळा परिसरात शुक्रवार, शनिवारी झालेल्या जोरदार पावसामुळे आणि रविवारी सकाळपासून झालेला पावसामुळे भुशी डॅम ओव्हर फ्लो झाला आहे.
Pune Weather Forecast For Tomorrow: पुण्यात उद्याचे हवामान कसे? पहा हवामान अंदाज!
Dhanshree Ghoshभारतीय हवामान विभाग (IMD)ने पुणे जिल्ह्यासाठी रविवार आणि सोमवारी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.व मुसळधार पावसाची शक्यात वर्तवली आहे. अरबी समुद्रात मान्सून सक्रिय होत असून पुढील दोन दिवस महत्त्वाचे असल्याची माहिती आहे.
Lonavala Bhushi Dam Overflow: लोणावळ्यातील भुशी धरण ओव्हरफ्लो; पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी
Amol Moreलोणावळ्यातील भुशी धरण ओव्हरफ्लो झाले आहे. पर्यटकांचं आकर्षण असलेलं पर्यटन स्थळ म्हणून भुशी धरणाची ओळख आहे.
Mumbai Weather Forecast For Tomorrow: मुंबईत उद्याचे हवामान कसे? पहा हवामान अंदाज!
Dhanshree GhoshIMD ने आज मुंबईसाठी यलो अलर्ट जारी केला असून, शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मुंबईत आज 30 जून 2024 रोजी तापमान 28.78 अंश सेल्सिअस आहे.
Coastal Road Accident: कोस्टल रोड भुयारी मार्गात भरधाव BMW चा अपघात, चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार भिंतीवर आदळली (Watch Video)
Jyoti Kadamकोस्टल रोड भुयारी मार्गात एक बीएमड्ब्लूय कार भरधाव वेगात असताना चालकाचं नियंत्रण सुटलं आणि कार भिंतीवर आदळल्याची घटना घडली.
Mumbai Hit-and-Run Case: मुंबई हिट-अँड-रन प्रकरण; अंधेरी उड्डाणपुलावर वाहनाने धडक दिल्याने 19 वर्षीय धावपटूचा मृत्यू, आणखी एक जखमी
Bhakti Aghavया धडकेमुळे विवेक यादव (19) उड्डाणपुलावरून खाली पडला, तर अमन यादव (18) याचा पाय फ्रॅक्चर झाला. तत्काळ वैद्यकीय उपचार करूनही विवेकचा शनिवारी दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी धडक देणाऱ्या अज्ञात वाहन चालकाविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
Snake Video: जिप्सी चालकाच्या शर्टात लपून बसला होता साप, व्हिडिओ पाहून थरकाप उडेल
Pooja Chavanसापाचे नाव जरी घेतल तरी काही जणांच्या अंगावर काटा येतो. त्यात सोशल मीडियावर सापाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही दिवसांपूर्वी एका तरुणीच्या डोक्यांवर साप रेंगाळत असल्याचा व्हिडिओ समोर आला होता.
Akola Shocker: कुलरचा शॉक लागून 3 वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू ,अकोला येथील घटना
Pooja Chavanअकोला जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका ३ वर्षाच्या मुलाला शॉक लागल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना पिंजर येथे घडली आहे. या दुर्दैवी घटनामुळे गावात एकच हळहळ व्यक्त केली जाते.
Gondia Tragic Incident: गिरणीत धान्य टाकताना मशीनच्या पट्ट्यात ओढणी अडकली, महिलेचा जागेवरच मृत्यू
Jyoti Kadamगोंदिया जिल्ह्यातील नवेगावबांध परिसरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ज्यामध्ये महिलेने धान्य दळण्यासाठी मशीनमध्ये धान्य टाकताच ओढणी गिरणीच्या पट्ट्यात अडकली. त्यामुळे महिलेचे डोके शरीरापासून वेगळे करण्यात आले आहे.
BMC Staff Corruption Case: 58 वर्षीय बीएमसी कर्मचार्‍याविरूद्ध भ्रष्टाचार प्रकरणामध्ये 4 वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा
टीम लेटेस्टली58 वर्षीय व्यक्तीला डिसेंबर 2016 मध्ये सांडपाणी कर्मचाऱ्याची बिले तयार करण्यासाठी आणि साफ करण्यासाठी लाच मागितल्याबद्दल ही चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा! जानेवारी ते मे 2024 या कालावधीत अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीबाबत लवकरच मिळणार भरपाई
टीम लेटेस्टलीराज्यात 8 ते 11 एप्रिल या दरम्यान पडलेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानापोटी भरपाई मिळावी, अशी लक्षवेधी सदस्य अमोल मिटकरी यांनी मांडली होती.
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohla: भक्तिमय वातावरणात आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; CM Eknath Shinde यांनी घेतले ज्ञानोबा माऊलींच्या पादुकांचे दर्शन (Watch Video)
टीम लेटेस्टलीमानाच्या पालखी प्रदक्षिणेनंतर आळंदी संस्थान येथील गांधीवाडा देवस्थानाकडे पालखी सोहळ्याचे मुक्कामासाठी प्रस्थान झाले. प्रस्थान सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने वारकरी आळंदीत दाखल झाले आहेत.
Amit Shah Pune Visit: विधानसभा निवडणुकीबाबत अमित शहांचा महाराष्ट्र दौरा; पुण्यात पक्षाच्या बैठकीला संबोधित करू शकतात
टीम लेटेस्टलीचंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, ‘भाजपच्या पुण्यातील बैठकीला पक्षाचे सुमारे 4,500 पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. आम्ही अमित शहा यांना या बैठकीला संबोधित करण्याची विनंती केली असून, त्यांनी पुण्यात येण्याचे मान्य केले आहे.