Coastal Road Accident: कोस्टल रोड भुयारी मार्गात भरधाव BMW चा अपघात, चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार भिंतीवर आदळली (Watch Video)
कोस्टल रोड भुयारी मार्गात एक बीएमड्ब्लूय कार भरधाव वेगात असताना चालकाचं नियंत्रण सुटलं आणि कार भिंतीवर आदळल्याची घटना घडली.
Coastal Road Accident: कोस्टल रोड भुयारी मार्गात बीएमडब्ल्यूचा अपघात झाला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. नव्याने सुरु झालेला कोस्टल रोड आधी गळतीमुळे तर आता अपघातामुळे चर्चेत आला आहे. कोस्टल रोड भुयारी मार्गात एक बीएमड्ब्लूय कार भरधाव वेगाने जात होती. गाडीचा स्पीड वाढला असताना चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं. आणि कास समोर असलेल्या भिंतीला जाऊन धडकली. सुदैवाने या घटनेत कुठलीच जीवित हानी झाली नसल्याचे वृत्त समोर आले आहे. रविवारचा दिवस असल्यामुळे कोस्टल रोडवर गाड्यांची वर्दळ नसते. याच गोष्टीचा फायदा घेत बीएमडब्ल्यू कार चालक भरधाव वेगाने गाडी चालवत होता.
व्हिडीओ पहा
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Advertisement
Advertisement
Advertisement