Sant Tukaram Maharaj Palkhi 2024: खासदार सुप्रिया सुळे यांनी दापोडी मध्ये घेतले संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आशीर्वाद (Watch Video)

खासदार सुप्रिया सुले यांनी पती सदानंद सुले यांच्यास घेतले संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन. संत तुकाराम महाराजांच्या पालकीचा मुक्का आज पुण्यात श्री निवडुंग विठोबा मंदिर हिते होता.

Photo Credit: X

Sant Tukaram Maharaj Palkhi :खासदार सुप्रिया सुले यांनी पती सदानंद सुले यांच्यास घेतले संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन. संत तुकाराम महाराजांच्या पालकीचा मुक्का आज पुण्यात श्री निवडुंग विठोबा मंदिर हिते होता.दरम्यान तिथे खासदार सुप्रिया सुले  त्यांच्या पती सोबत तुकाराम महाराजांच्या पालखीचे  दर्शन घेण्या करीता पोहचल्या. पालखी श्री निवडुंग विठोबा मंदिरात दुपारचा विसावा घेण्यासाठी थांबली होती. व भाविकांची ही दर्श घेण्यासाठी खूप गर्दी झाल्याचे दृश्य दिसून येते होते.

 

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement